2 उत्तरे
2
answers
मूर्तिजापूर ते नागपूर बस तिकीट किती आहे?
3
Answer link
मुर्तीजापूर ते नागपूर हे अंतर बस मार्गे २०८ किलोमीटर असून MSRTC च्या नियमानुसार ३५ टप्पे एवढे अंतर आहे. MSRTC ने त्यांच्या बस नुसार व वयोगटानुसार बस भाड्यात वेगवेगळे नियम व भाडे निश्चित केले आहे. आपण कोणत्या श्रेणीत मोडता व कोणत्या बसने प्रवास करणार यानुसार बस भाडे पडेल करीता खाली लिंक देत आहे. सर्वसाधारणपणे रु. २५८/- इतके भाडे पडेल परंतु आपण आपल्या कॅटेगरी नुसार शोध घ्यावा ही विनंती.
https:://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/92
0
Answer link
मूर्तिजापूर ते नागपूर बस तिकीटाचे दर खालीलप्रमाणे आहेत:
- किमान तिकीट दर: ₹ 350
- कमाल तिकीट दर: ₹ 700
हे दर बस ऑपरेटर आणि तुमच्या प्रवासाच्या वेळेनुसार बदलू शकतात. अचूक दरांची माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही redBus (https://www.redbus.in/) किंवा AbhiBus (https://www.abhibus.com/) यांसारख्या वेबसाइट्सवर तपासू शकता.