Topic icon

बस

0

सध्या, नागपूर ते अमरावती बस सुरू आहे की नाही, याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. तथापि, अनेक खाजगी आणि सरकारी बस सेवा ह्या मार्गावर नियमितपणे चालतात.

तुम्ही खालील ठिकाणी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता:

  • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC): MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (MSRTC Website) किंवा त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा.
  • खाजगी बस सेवा: RedBus, MakeMyTrip, Goibibo यांसारख्या वेबसाइट्सवर किंवा ॲप्सवर नागपूर ते अमरावती बसची उपलब्धता तपासा.
  • स्थानिक बस स्टँड: नागपूर आणि अमरावती येथील बस स्टँडवर चौकशी करा.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1820
1
फिक्स माहीत नाही पण अहमदनगर ते राहुरी बस महामंडळ चे भाडे ९० रुपये असेल.
उत्तर लिहिले · 9/2/2020
कर्म · 2660
3
मुर्तीजापूर ते नागपूर हे अंतर बस मार्गे २०८ किलोमीटर असून MSRTC च्या नियमानुसार ३५ टप्पे एवढे अंतर आहे. MSRTC ने त्यांच्या बस नुसार व वयोगटानुसार बस भाड्यात वेगवेगळे नियम व भाडे निश्चित केले आहे. आपण कोणत्या श्रेणीत मोडता व कोणत्या बसने प्रवास करणार यानुसार बस भाडे पडेल करीता खाली लिंक देत आहे. सर्वसाधारणपणे रु. २५८/- इतके भाडे पडेल परंतु आपण आपल्या कॅटेगरी नुसार शोध घ्यावा ही विनंती. https:://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/92
उत्तर लिहिले · 30/6/2019
कर्म · 12245
7
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी) चे गुगल प्ले स्टोर वर ऑफिशियल अँप उपलब्ध आहे.

यातून कोणत्या बस, सेमी लक्सरी, शिवशाही, ऑर्डीनरी वैगरे सर्व उपलब्ध बस चे तिकिट, वेळ, व बस मधील उपलब्ध जागा दिसतात, म्हणजे रिसर्वेशन करू शकता, नसेल करायचं तर निदान तिकीट किंमत, वेळ, व बस चे टाइम समजेल.
तुमचं पुणे-पनवेल साधारणपणे २०० रुपयांपर्यंत ३~३.३० तास पर्यंत असू शकतो.

https://play.google.com/store/apps/details?id=com.expscs.msrtc

फक्त या मधून सर्वच बस दाखवत नाहीत, तर msrtc.mahaonline.gov.in च्या वेबसाईटवर ही ही माहिती उपलब्ध आहे.



उत्तर लिहिले · 28/4/2018
कर्म · 85195
0
४०० रुपये आहे बघा... redbus वर बुक केले तर २०-३० रुपये डिस्काउंट पण मिळतो कधी कधी... नाहीतर लाल डबा कधीपण असतोच बघा...
उत्तर लिहिले · 25/9/2017
कर्म · 61495
0
35 सीटर कोच बसची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की बसचा प्रकार (साधी, डीलक्स, किंवा एसी), चेसिस, बॉडी मटेरियल, आणि त्यात असलेल्या सुविधा. तरीही, भारतात 35 सीटर कोच बसची अंदाजित किंमत खालीलप्रमाणे असू शकते:
  • साधी बस: ₹ 15 लाख ते ₹ 25 लाख
  • डीलक्स बस: ₹ 25 लाख ते ₹ 35 लाख
  • एसी बस: ₹ 35 लाख ते ₹ 50 लाख किंवा अधिक
किंमत निश्चित करताना, तुम्ही कोणत्या कंपनीची बस निवडता, त्यावर असणाऱ्या सुविधा (उदाहरणार्थ: पुश बॅक सीट्स, चार्जिंग पॉईंट्स, मनोरंजन प्रणाली), आणि तुमच्या राज्यानुसार असलेले कर यांचाही विचार केला जातो. अधिक माहितीसाठी, तुम्ही अशोक लेलँड (अशोक लेलँड), टाटा मोटर्स (टाटा मोटर्स), किंवा Force Motors (फोर्स मोटर्स) यांसारख्या बस उत्पादक कंपन्यांच्या वेबसाइट्सला भेट देऊ शकता.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1820