2 उत्तरे
2
answers
पुणे ते पनवेल एस.टी. बसचे तिकीट किती रुपये आहे, तसेच जायला-यायला वेळ किती लागतो?
7
Answer link
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी) चे गुगल प्ले स्टोर वर ऑफिशियल अँप उपलब्ध आहे.
यातून कोणत्या बस, सेमी लक्सरी, शिवशाही, ऑर्डीनरी वैगरे सर्व उपलब्ध बस चे तिकिट, वेळ, व बस मधील उपलब्ध जागा दिसतात, म्हणजे रिसर्वेशन करू शकता, नसेल करायचं तर निदान तिकीट किंमत, वेळ, व बस चे टाइम समजेल.
तुमचं पुणे-पनवेल साधारणपणे २०० रुपयांपर्यंत ३~३.३० तास पर्यंत असू शकतो.
https://play.google.com/store/apps/details?id=com.expscs.msrtc
फक्त या मधून सर्वच बस दाखवत नाहीत, तर msrtc.mahaonline.gov.in च्या वेबसाईटवर ही ही माहिती उपलब्ध आहे.

0
Answer link
पुणे ते पनवेल एस.टी. बसच्या तिकीटाचे दर आणि प्रवासाला लागणारा वेळ खालीलप्रमाणे:
- साधी बस:
तिकीट दर: रु 320 - 370
प्रवासाला लागणारा वेळ: 3.5 ते 4 तास
- निमआराम बस:
तिकीट दर: रु 400 - 450
प्रवासाला लागणारा वेळ: 3 ते 3.5 तास
- शिवशाही बस:
तिकीट दर: रु 500 - 550
प्रवासाला लागणारा वेळ: 2.5 ते 3 तास
हे दर आणि वेळ एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर आधारित आहेत आणि ते बदलू शकतात.
अधिक माहितीसाठी: