कंपनी
फसवणूक
ऑनलाइन फसवणूक
फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तुम्ही पहिले पारितोषिक (टाटा इंडिगो कार) जिंकला आहात आणि रुपये ६,५०,००० किंमतीचे पारितोषिक तसेच नोंदणी सेवा शुल्क रुपये ६,५०० फक्त २४ तासांसाठी जमा करण्याची अंतिम तारीख २३/०५/२०१९ आहे. हा संदेश खरा आहे का?
4 उत्तरे
4
answers

1
Answer link

फ्लिपकार्ट कंपनीकडून अशी कोणतीही ऑफर दिली जात नाही. कंपनीची माझ्याकडे उपलब्ध असलेली नोटिफिकेशन वरीलप्रमाणे आहे, त्यावरून कंपनीने फेक मेसेजपासून सावधान राहण्याची सूचना दिलेली आहे.
0
Answer link
फ्लिपकार्ट कंपनीसोबत संपर्क साधा आणि हा प्रकार सांगा. त्यांनी जर हा प्रकार मान्य नाही केला, तर मेसेजकडे दुर्लक्ष करा.
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ह्या संदर्भात माझ्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही.