गणित
सव्वा दोन हजार अंकात कसे लिहिणार?
3 उत्तरे
3
answers
सव्वा दोन हजार अंकात कसे लिहिणार?
7
Answer link
सव्वा म्हणजे एक चतुर्थांश भाग, हजाराचा चौथा भाग २५०
सव्वा दोन हजार म्हणजे २००० + २५० = २२५०, अडीच हजार = २५००, तर २७५० म्हणजे पावणे तीन हजार.
या साठी अंकगणितातील पूर्वीची ---
पावकी, दिडकी, पाऊणकी याचा अभ्यास करावा 😊