2 उत्तरे
2
answers
1 cubic meter म्हणजे किती?
0
Answer link
1 cubic meter म्हणजे
असा ठोकळा ज्याची लांबी, रुंदी आणि उंची 1 meter आहे...त्यात असलेले प्रमाण म्हणजेच ठोकळ्याच्या आतील मात्रा म्हणजे 1 cubic meter.
#Sam मुंबई
असा ठोकळा ज्याची लांबी, रुंदी आणि उंची 1 meter आहे...त्यात असलेले प्रमाण म्हणजेच ठोकळ्याच्या आतील मात्रा म्हणजे 1 cubic meter.
#Sam मुंबई
0
Answer link
1 cubic meter म्हणजे:
- घनफळ: 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असलेल्या जागेत मावणारी वस्तू.
- लीटर: 1000 लीटर
- क्यूबिक फूट: 35.3147 क्यूबिक फूट
उदाहरण: एका मोठ्या फ्रिजचीsize साधारणपणे 1 cubic meter असू शकते.