3 उत्तरे
3
answers
झाड किती वर्ष जगते?
4
Answer link
झाड/वृक्ष हे निसर्ग व पर्यावरणाचे मूलभूत,अत्यावश्यक अंग आहे.पृथ्वीवर Antarktika खंड वगळता सर्वत्र झाडे,झाडोरा आढळतो.(झाडोरा प्रकार--वृक्ष,झुडूप छोटे/मोठे,वेल, क्षुप,इ.)
झाडांचे आयुष्यमान हा संशोधन व नैसर्गिक कुतूहलाचा ,विविधांगी विषय आहे. त्याला ठराविक मोजपट्टी लावणे अशक्यप्रायच. कारण ती नैसर्गिक बाब आहे.
झाडाच्या प्रजातीनुसार त्याचे सरासरी आयुष्यमान बदलते. सर्वसाधारणपणे हि मर्यादा 10-20 वर्षे ते 4-5 शतके ते जास्तीजास्त 3000 वर्षापर्यंतची आयुमर्यादा आढळते, पाईन सारखी प्रजाती 4500 वर्ष जगल्याची नोंद !! वृक्ष सजीव आहे,त्याचे आयुष्य सूर्यप्रकाश ,photosynthesis , पर्णबहार कालावधी यावर प्रामुख्याने ठरतो. यामुळेच पानझडी व खुरट्या वृक्षांपेक्षा पाईनसारखे वृक्ष अधिक जगतात.
असे असलेतरी झाड त्याचे नैसर्गिक आयुष्य पूर्ण जगेल की नाही हे देखील बऱ्याच घटकांवर अवलंबून असलेची नोंद आहे.जसे की -- सूर्यप्रकाश,photosynthesis प्रक्रिया,मिळणारे अन्नपाणी,जमिनीचा प्रकार,तपमान,हवामान,वातावरण व यापेक्षाही महत्वाचे "मानवी हस्तक्षेप" रोगराई,कीड,बुरशी,वादळ,वारे,वीज,पूर-महापूर,दुष्काळ,आग,चराई ; इतर प्राणी,वन्यजीव,कीटक यापासून होणारी नुकसानी इत्यादी. या व इतर बाबीमुळे फुलझाडे,फळझाडे,इतर सर्व प्रकारची झाडे यांचे आयुष्यमान /नैसर्गिक आयुष्यमान ही बदलते. यामुळे झाडाचे आयुष्य हा संशोधन,गहन अभ्यासाचा,गूढ ,मजेदार विषय. झाडांचे आयुष्य त्याच्या खोडावरील वलयाची ring मोजणी करून करतात. भारतामध्ये या विषयी संशोधनास , सांख्यिकी नोंदीस,इतर अभ्यासास विलक्षण,tremendous वाव आहे.
खरेतर निरोगी,अखंड आयुष्यमानाचे झाड हाच मानवी आयुष्याचा प्रमुख आधार आहे. वृक्ष संवर्धन म्हणजे मानवाचे संवर्धन. " वृक्ष/झाड रक्षति रक्षित: " •

0
Answer link
झाडांचे आयुष्यमान त्यांच्या प्रजाती, वाढण्याची परिस्थिती आणि इतर घटकांवर अवलंबून असते. काही झाडे काही दशके जगतात, तर काही शेकडो वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ जगू शकतात.
झाडांच्या आयुर्मानाचे काही सामान्य उदाहरण:
- लहान झाडे/झुडपे: काही वर्षांपासून ते काही दशके.
- मध्यम आकाराची झाडे: 50 ते 200 वर्षे.
- मोठी झाडे: 100 वर्षांपेक्षा जास्त, काही 1000 वर्षांपर्यंत जगू शकतात.
सर्वात जास्त काळ जगणारी झाडे: ब्रिस्टलकोन पाइन (Bristlecone Pine) नावाची झाडे हजारो वर्षे जगू शकतात.
टीप: झाडांचे आयुष्यमान हे एक अंदाजे आकडेवारी आहे आणि विशिष्ट झाड किती काळ जगेल हे सांगणे निश्चित नसते.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: