4 उत्तरे
4
answers
60 चा वर्ग कोणता आहे?
6
Answer link
मी या अगोदर 10, 20 या संख्यांची उत्तरे दिलेली आहे.
60 चा वर्ग काढण्यासाठी 60 चा दोन वेळेस गुणाकार करणे म्हणजे वर्ग काढणे होय.
60 चा वर्ग खालीलप्रमाणे:
60 चा वर्ग = 60 × 60
60 × 60 = 3600
60 चा वर्ग = 3600
अशा प्रकारे उत्तर मिळेल.
धन्यवाद.
0
Answer link
60 चा वर्ग 3600 आहे.
गणितामध्ये, वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येशी गुणणे.
उदाहरण: 60 x 60 = 3600