2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रामध्ये किती खेडी आहेत?
9
Answer link
1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके होते. 289 शहरे व 35,777 खेडी होती. तेव्हा मुंबई (कोकण), औरंगाबाद, पुणे व नागपूर असे 4 प्रशासकीय विभाग होते. पण आज महाराष्ट्रात 6 प्रशासकीय विभागात 36 जिल्हे, 358 तालुके, 534 शहरे, आणि 43,664 खेडी आहेत.