संस्कृती देव रामायण

रामायणातील भगवान श्री राम यांचे आडनाव काय आहे?

2 उत्तरे
2 answers

रामायणातील भगवान श्री राम यांचे आडनाव काय आहे?

20
त्यावेळी आडनाव हा प्रकार नव्हता . कुळाचे नाव लावले जात , वशिष्ठांकडे वंशावळ होती . रामचंद्रांना रघुवंशी म्हणत .
अवध पुरी रघुकुल मणि राऊ ।
अशी रघुवंशाची ओळख होती .
श्रीरामचंद्र दशरथ रघुवंशी असे पूर्ण नाव आता म्हणता येईल .
उत्तर लिहिले · 20/3/2019
कर्म · 675
0

रामायणातील भगवान श्री राम यांचे आडनाव 'रघुकुल' किंवा 'रघുവంశ' आहे. ते रघुकुलातील राजा दशरथ यांचे पुत्र होते. रघुकुल हे सूर्यवंशी क्षत्रियांचे प्रसिद्ध कुल आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

हळद लावल्यानंतर नवरदेव/नवरीने बाहेर का फिरू नये?
लोकसंस्कृती म्हणजे काय?
लग्नासाठी मुलामुलीची पसंती झाल्यानंतर मराठवाडा भागात मराठा समाजात मुलींकडून कोणकोणत्या परंपरा, कार्यक्रम पार पाडले जातात? सविस्तर सांगावे.
कोणत्या समुदायात लग्नाच्या वेळी मुलाला डुकराचे रक्त प्यावे लागते?
जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?
केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?
योग्य पर्याय सांगा, संस्कृती ही समाजानुसार बदलते का?