कायदा
जन्म प्रमाणपत्र
कल्याणला आर्बट हॉस्पिटल आहे जिथे माझा जन्म झाला, माझ्या जन्माची तारीख माहिती आहे, वेळ माहिती करायची आहे. तर हॉस्पिटल वाले मला वेळ सांगू शकतील का? घरी कोणालाच वेळ माहीत नाही. माझी जन्म तारीख ३१/०३/१९९७ आहे. इतक्या जुन्या रेकॉर्डबद्दल माहिती मिळेल का? किंवा हॉस्पिटलचा संपर्क नंबर मिळेल का?
4 उत्तरे
4
answers

1
Answer link
मित्रा,
आपण जस्ट काॅलला फोन करून रूग्णालयाचा फोन नंबर मिळवू शकता. त्यानंतर रूग्णालयातून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळवा. जस्ट काॅलचा नंबर आहे.
8888888888 चला तर मग उचला फोन.
आपण जस्ट काॅलला फोन करून रूग्णालयाचा फोन नंबर मिळवू शकता. त्यानंतर रूग्णालयातून तुम्हाला पाहिजे ती माहिती मिळवा. जस्ट काॅलचा नंबर आहे.
8888888888 चला तर मग उचला फोन.
1
Answer link
तुमच्या जन्माबाबत हॉस्पिटल सहकार्य करत नसल्यास, तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी माहिती अधिकारचा वापर करा.
0
Answer link
तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:
-
आर्बट हॉस्पिटलमध्ये तुमच्या जन्माच्या वेळेची नोंद मिळू शकते का?
तुमचा जन्म 31/03/1997 रोजी झाला असल्याने, हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड उपलब्ध असण्याची शक्यता आहे. तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून तुमच्या जन्माच्या वेळेची माहिती मिळवू शकता.
-
हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक (Contact Number) कसा मिळवाल?
तुम्ही खालीलपैकी काही मार्ग वापरून आर्बट हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक मिळवू शकता:
- Justdial: जस्ट डायल (https://www.justdial.com/) या वेबसाइटवर कल्याणमधील आर्बट हॉस्पिटलचा नंबर शोधू शकता.
- Google Maps: गुगल मॅपवर आर्बट हॉस्पिटल सर्च करा. तिथे तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळू शकतो.
- स्थानिकDirectory: तुमच्या এলাকার डायरेक्टरीमध्ये किंवा स्थानिक माहिती देणाऱ्या वेबसाइटवर संपर्क क्रमांक मिळू शकतो.
माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा फोनवर संपर्क साधून विचारू शकता.