2 उत्तरे
2
answers
स्मृतिदिन म्हणजे काय?
2
Answer link
नावातच अर्थ आहे.
स्मृती म्हणजे आठवण आणि दिन म्हणजे दिवस.
एखाद्या माणसाची आठवण यावी तो दिवस.
मृत्युदिन चा अर्थ ज्या दिवशी एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तो दिवस. पुढच्या प्रत्येक वर्षी येणारा हा दिवस म्हणजे स्मृतिदिन.
स्मृती म्हणजे आठवण आणि दिन म्हणजे दिवस.
एखाद्या माणसाची आठवण यावी तो दिवस.
मृत्युदिन चा अर्थ ज्या दिवशी एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तो दिवस. पुढच्या प्रत्येक वर्षी येणारा हा दिवस म्हणजे स्मृतिदिन.
0
Answer link
स्मृतिदिन हा एक दिवस आहे जो एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
स्मृतिदिन अनेक प्रकारच्या कारणांसाठी आयोजित केले जातात, जसे की:
- एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करणे
- एखाद्या घटनेची वर्षगांठ साजरी करणे
- एखाद्या विशिष्ट विषयावर जागरूकता वाढवणे
- एखाद्या विशिष्ट संस्थेचा किंवा गटाचा वर्धापनदिन साजरा करणे
स्मृतिदिन हे अनेक संस्कृतींमध्ये आणि धर्मांमध्ये महत्वाचे मानले जातात.