3 उत्तरे
3 answers

लीळाचरित्र कोणाचे आहे?

4
श्री चक्रधर स्वामी यांच्या चरित्र पर लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला आहे, 'लीळा चरित्र’ हा आद्य मराठी चरित्र ग्रंथ होय. यात चक्रधर स्वामींच्या लीळा आहेत. पंडित म्हाइंभट सराळेकर हा लीळाचरित्राचा कर्ता आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२७८.
उत्तर लिहिले · 9/3/2019
कर्म · 3665
0
'लीळाचरित्र' हे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे.
उत्तर लिहिले · 23/2/2022
कर्म · 0
0

लीळाचरित्र हे महानुभाव पंथाचे एक महत्त्वाचे चरित्रग्रंथ आहे.

हे चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारित आहे.

महींद्र भट्ट यांनी हे चरित्र लिहिले आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5220

Related Questions

महात्मा फुले माहिती?
म. फुले यांचे चरित्र मिळवून वाचा?
नारबाची आत्मकथा थोडक्यात लिहा?
शिवाजी महाराज यांच्यावर पहिला ग्रंथ कोणत्या युरोपियन व्यक्तीने लिहिला?
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले ग्रंथ कोणी लिहिले?
महिला कीर्तनकार जैतुनबी यांच्याबद्दल माहिती द्या?
भाऊसाहेब खिलारे पुणे कोण आहेत?