3 उत्तरे
3
answers
माझी जात शेड्युल कास्ट आहे त्याला मराठी मध्ये काय बोलतात?
4
Answer link
- Schedule Caste ला मराठीत "अनुसूचित जाती" (अ. जा.) म्हणतात.
- आणि इंग्लिश मध्ये short form मध्ये S.C. म्हणतात.
धन्यवाद
0
Answer link
तुम्ही 'शेड्युल्ड कास्ट' (Scheduled Caste) या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ विचारत आहात.
शेड्युल्ड कास्ट ला मराठीमध्ये अनुसूचित जाती असे म्हणतात.
उदाहरण: "तो अनुसूचित जातीमधील आहे."