3 उत्तरे
3
answers
भारताचे केंद्रीय गृहमंत्री 2018 मध्ये कोण होते?
2
Answer link
राजनाथ सिंग (लेखनभेद: राजनाथ सिंह) (जन्म: १० जुलै १९५१) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाचे दोनवेळा अध्यक्ष व उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले राजनाथ सिंग भाजपमधील सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी ह्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राजनाथ सिंगांना गृहमंत्रालयाचे खाते मिळाले आहे.