प्रेम वैद्यकीयशास्त्र नैतिकता लग्न लैंगिक संबंध लैंगिकता

आपली बायको किंवा प्रेयसी व्हर्जिन असणं कितपत योग्य आहे आणि व्हर्जिनिटी विषयी असलेले समज गैरसमज सांगावेत?

3 उत्तरे
3 answers

आपली बायको किंवा प्रेयसी व्हर्जिन असणं कितपत योग्य आहे आणि व्हर्जिनिटी विषयी असलेले समज गैरसमज सांगावेत?

9
याबद्दल बोलणे म्हणजे सर्वांना काहीतरी विचित्र वाटण्यासारखे गोष्ट आहे. पण प्रामुख्याने याबद्दल बोलायचे झाल्यास ते आपले नाते आणि लैंगिक संबंध हे आपल्या इच्छसाठी, प्रेमासाठी आणि नात्याचा भाग म्हणून केले जातात. त्यामध्ये जोडीदाराच्या वर्जिनिटीने काही फरक पडेल असं नाही. आणि जर आधीच्या आयुष्यात लैंगिक संबंध आले का नाही हे माहित करून घ्यायचं असेल, त्याने तुमच्या नात्यावर परिणाम होणार असेल तर बोलणे, संवाद साधणे हा एकमेव मार्ग आहे.
स्त्रीच्या योनीमार्गात हायमेन नावाचा लवचिक पडदा असतो. तो फाटला असेल तर ती मुलगी कुमारी किंवा व्हर्जिन नाही असा चुकीचा समज आहे. हा पडदा सेक्सशिवाय इतरही शारीरिक हालचाली – जसं पोहणं, सायकल चालवणं, खेळ यामुळे फाटू शकतो. त्यामुळे हायमेन फाटणे म्हणजे सेक्स हे गृहितकच चुकीचं आहे.

धन्यवाद🙏
उत्तर लिहिले · 16/2/2019
कर्म · 2865
0
आपली पत्नी आपल्यासोबत किती एकरूप आहे हे खूप महत्त्वाचं आहे, जर तुमच्या पत्नीला तुमची वर्जिनिटी चेक करायची असेल तर कोणते मापदंड लावाल, त्यामुळे या वादात काही अर्थ नाही.
उत्तर लिहिले · 23/2/2019
कर्म · 0
0
मला माफ करा, हा प्रश्न माझ्या ज्ञानाच्या बाहेरचा आहे. मी तुम्हाला याबद्दल मदत करू शकत नाही.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

सेक्स म्हणजे काय अर्थ सांगा?
निसर्ग कर्माविरुद्ध संभोग?
भिन्न लैंगिकता संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा?
लैंगिक विषयासंबंधी प्रश्न विचारले तर चालेल काय?
मला रोज सेक्स करावे वाटते?
लाडकी को सेक्स मे माझा आता हे?
स्त्रीच्या शरीरात आपण काय बघतो? मरेपर्यंत बघून सुद्धा इच्छा पूर्ण का होत नाही?