2 उत्तरे
2 answers

कोरम म्हणजे काय?

1
मित्रा,
कोरम म्हणजेच अशी सदस्य संख्या की जी सभेचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असते.
तथापि जर ती उपलब्ध झाली नसल्यास सदरची सभा तहकूब करून साधारणपणे अर्धा तासाने कोरम पूर्ण झाला नाही तरी घेतली जाते. मात्र ह्या बाबीचा उल्लेख तुमच्या सभेच्या आमंत्रण पत्रिकेत असला पाहिजे.
दोन तृतीयांश इतकी गणसंख्या कोरम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असते.



उत्तर लिहिले · 10/2/2019
कर्म · 20800
0

कोरम (Quorum):

कोरम म्हणजे कोणत्याही संस्थेची बैठक कायदेशीर ठरण्यासाठी आवश्यक असणारी किमान सदस्यांची संख्या.

उदाहरणार्थ, विधानसभेचे कामकाज चालवण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या 1/10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. जरquorum नसेल तर सभापती/अध्यक्ष बैठक स्थगित करू शकतात.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1440

Related Questions

मी माझ्या वडिलांच्या नावावर घरकुल बांधू शकतो का?
आधार हा मालकीचा पुरावा आहे का?
सर्वोच्च न्यायालयाची रचना स्पष्ट करा?
गोत सभेतील खटल्याचे कामकाज स्पष्ट करा?
आरोपीचे अधिकार काय आहेत?
पोलिस व त्याचे तपास नियम काय आहेत?
सर्व प्रकारचे तक्रारी अर्ज मिळतील का?