सरकारी योजना संस्था इतिहास

रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली?

2 उत्तरे
2 answers

रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली?

0
रामकृष्ण मिशन
भारतीय संघटना

बेलूर मठ हे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन या दोन्ही संस्थांचे मुख्यालय असणारे ठिकाण आहे. या दोन्ही संस्था अध्यात्माशी संबंधित आहेत. या संस्थांची जगभरात सुमारे १७३ केंद्रे आहेत. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंसांची शिकवण जनमानसांत पोचवण्यासाठी १ मे १८९७ रोजी रामकृष्ण मिशन सुरू केले.

उत्तर लिहिले · 18/9/2019
कर्म · 1650
0

रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 रोजी स्वामी विवेकानंदांनी केली.

रामकृष्ण मिशन हे एक हिंदू धार्मिक आणि आध्यात्मिक संघटना आहे. या संस्थेचे नाव रामकृष्ण परमहंस यांच्या नावावरून ठेवले आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2680

Related Questions

गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?
रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
शर्यत योग्य निमंत्रण ठेवण्यासाठी ही संस्था काय करते?
उत्पादन संस्था उत्पादनसंबंधी कोणकोणते व्यावसायिक निर्णय घेते स्पष्ट करा?
भारतात कर्जदार व साबण, टूथपेस्ट उत्पादित करणार्‍या एकूण संस्था किती आहेत?
मी पाहिलेली सहकारी संस्था यावर निबंध लिहा.
पंचायत राजमध्ये समाविष्ट नागरी संस्था कोणत्या?