3 उत्तरे
3
answers
बोकड आणि बकरे यामध्ये काय फरक आहे?
7
Answer link
माफ करा, याबद्दल माहिती नाही.
माझ्या मते बोकड व बकरा हे एकच असून बकरा हा उर्दू शब्द आहे, जो उर्दू व हिंदीतून जास्त वापरला जातो आणि बोकड हा अस्सल मराठी शब्द आहे, जो शैक्षणिक मराठीसह ग्रामीण भागातही वापरला जातो.
मेंढीतील नर हा एडका, ज्याला लांब शिंगे असतात.

0
Answer link
बोकड आणि बकरे यांच्यातील फरक खालीलप्रमाणे:
- बोकड (Buck): नर जातीच्या बकऱ्याला बोकड म्हणतात.
- बकरे (Goat): बकरी ही प्रजाती आहे, ज्यात नर आणि मादी दोन्ही प्राणी समाविष्ट आहेत.
थोडक्यात, बोकड म्हणजे नर बकरी, तर बकरी ही संपूर्ण प्रजाती आहे.