2 उत्तरे
2
answers
तलाठीचा सुरुवातीचा पगार किती असतो?
3
Answer link
तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. तलाठीचे वेतन रु. 9300/- ते जास्तीत जास्त रू. 34,800/- दरमहा. भत्ता आणि ग्रेड वेतन अद्याप जोडलेले नाहीत. तलाठी नायब तलाठी यांच्या वेतन श्रेणीनुसार रु. 9300 एवढे आहे.
धन्यवाद
0
Answer link
तलाठी पदासाठी सुरुवातीचा पगार साधारणपणे रु. 30,000 ते रु. 35,000 पर्यंत असतो.
ग्रेड पे, महागाई भत्ता (Dearness Allowance), घरभाडे भत्ता (House Rent Allowance) आणि इतर भत्ते मिळून एकूण वेतन वाढते.
अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
Disclaimer: पगार आणि भत्ते वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, अधिकृत माहितीसाठी सरकारी वेबसाइट्सला भेट देणे उचित राहील.