राज्य परिवहन angkutan transportasi umum

शिवशाही बसचे मालक कोण आहे?

3 उत्तरे
3 answers

शिवशाही बसचे मालक कोण आहे?

9
शिवशाही बसचे मालक कोण म्हणजे ??

शिवशाही बस MSRTC बसेसचा एक प्रकार आहे. ह्या बस इतरांपेक्षा दिसायला, चालायला वेगळी असली तरी त्या पण MSRTC अंतर्गत येतात.

आणि MSRTC परिवहन मंडळ असून ते महाराष्ट्र शासनाचे आहे. म्हणून आपण सांगू शकतो सगळ्या बसेस, शिवशाही पण महाराष्ट्र शासनाच्या आहेत. ह्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत, म्हणून ह्यांना मालक नाही. ह्या महाराष्ट्र शासन आणि MSRTC च्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत, म्हणून हेच मालक झालेत.
उत्तर लिहिले · 30/1/2019
कर्म · 75305
0
उद्धव ठाकरे
उत्तर लिहिले · 22/3/2023
कर्म · 0
0

शिवशाही बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे चालवली जाते, त्यामुळे तिचे मालक MSRTC आहे.

MSRTC ही महाराष्ट्र सरकारची सार्वजनिक परिवहन संस्था आहे.

अधिक माहितीसाठी, आपण MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MSRTC Official Website

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

शिवशाही बस सरकारी आहे का खाजगी?
एस टी महामंडळाच्या बॅच बिल्या विषयी माहिती आणि त्याचे फायदे काय?
एस टी बस साठी योजना काय आहे?