4 उत्तरे
4
answers
फायरचे प्रकार कोणते?
13
Answer link

आग व आगीचे प्रकार व ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारे साधन.
सर्वसाधारण आग यालाच जनरल फायर असेही संबोधलं जातं. ही लाकूड,कापड,कागद
इ. वस्तुंना लागणारी आग ही साधारण आग होय.
अशा प्रकारची आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर(DRY CHEMICAL POWDER)पाणी अथवा CO2(कार्बन डायॉक्साईड)फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते.
२.(B)द्रवरूपी आग(LIQUID FIRE)-
पेट्रोल,डिझेल,केरोसीन,थिनर ला लागणारी आग द्रवरूपी आग(LIQUID FIRE)च्या प्रकारामध्ये येते.
अशा प्रकारच्या आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर(DRY CHEMICAL POWDER),फोम(फेसाळ)एक्सटिंग्यूशर अथवा अशा आगीवर झाकल्यास ही आग विझते अशी जाड चादर(उदा.FIRE BLANKET) या तिन्ही पर्यायापैकी आपल्याला जी योग्य वाटेल जेणेकरून लवकर आग विझेल अशी वस्तू आपण या प्रकारच्या आग विझवण्यासाठी वापरू शकतो.
३.(E)विद्युत आग(ELECTRICAL FIRE):-कॉम्प्युटर ला लागलेली आग अथवा जास्त उष्ण विद्युत उपकरणाने(शॉर्ट सर्किट) ने पेट घेतलेली आग ही ELECTRICAL FIRE होय.
अशा प्रकारची आग विझवण्यासाठी CO2(कार्बन डायॉक्साईड) फायर एक्स्टिंग्यूशर किंवा DCP पावडर वापरली जाते.
विद्युत ने लागलेल्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करू नये.काही वेळा अशा आग विझवण्यासाठी कोरड्या मातीचाही वापर केला जातो.
४.(C)वायु आग(GAS FIRE):- LPG,CNG,घरगुती गॅस अशा गॅस च्या आगी या वायू(GAS)फायर मध्ये समावेश होतो.
अशा प्रकारच्या आगी विझवण्यासाठी DCP किंवा फोम फायर एक्सटिंग्यूशरचा वापर करतात.
५.(D)धातुरुपी आग(METAL FIRE):-अल्युमिनियम,सोडियम,पोटॅशियम, युरेनियम,लिथियम व औद्योगिक कंपन्यांतील जॉब(वेगवेगळ्या घातूपासून बनलेल्या वस्तू)ना लागणाऱ्या आगीला धातुरुपी आग(METAL FIRE) म्हणतात
_ही आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर अथवा CO2(कार्बन डायॉक्साईड)फायर एक्सटिंग्यूशर चा वापर करतात.
4
Answer link
आग 5 प्रकारची असते.
1.*साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)*- (लाकूड,कापड,कागद)इ.ला लागणारी आग ही *साधारण आग(सामान्य-जनरल-GENERAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी DCP-डी सी पी(DRY CHEMICAL POWDER)पाणी अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते._
2. *द्रवरूपी आग(LIQUID FIRE)*-या आग च्या प्रकार मध्ये पेट्रोल,डिझेल,केरोसीन,थिनर ला लागणारी आग *द्रवरूपी आग* च्या प्रकारमध्ये मोडते.
_या प्रकारच्या आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर,फोम(फेस(FACE)येणारा)एक्सटिंग्यूशर अथवा एखादी अशी वस्तू ज्याने त्या आगीवर झाकल्यास हवा बंद होईल(उदा.फायर ब्लॅंकेट) या तिन्ही पैकी जी योग्य असेल ते वापरले जाते._
3. *विद्युत आग(ELECTRICAL FIRE)*-शॉर्ट सर्किट,कॉम्प्युटर ला लागलेली आग व जास्त उष्ण झालेल्या विद्युत उपकरणाने पेट घेतलेली आग आग ही *विद्युत आग* मध्ये मोडते.
_अशा प्रकारचे आग विझवण्यासाठी CO2 अथवा डी सी पी पावडर वापरली जाते._ _*या आग विझवण्यासाठी पाण्याचा अज्जिबात वापर करू नये.*_
4. *वायु आग(GAS FIRE)*- LPG,CNG,घरगुती गॅस अशा गॅस या वायुरूपी आग मध्ये मोडतात.
_या प्रकारच्या आगीसाठी DCP अथवा फोम प्रकारचे फायर एक्सटिंग्यूशर वापरावे._
5. *धातुरुपी आग(METAL FIRE)*-या आग च्या प्रकारामध्ये अल्युमिनियम व इतर औद्योगिक कंपन्यांतील जॉब(वेगवेगळ्या घातूपासून बनलेल्या वस्तू) ला लागणारी आग ही *धातुरुपी आग(METAL FIRE)* मध्ये मोडते.
_ही आग विझवण्यासाठी डी सी पी पावडर अथवा CO2 फायर एक्सटिंग्यूशर वापरले जाते.

0
Answer link
फायरचे (आगीचे) प्रकार:
आगीचे प्रकार ज्वलनशील पदार्थांच्या आधारावर ठरवले जातात. प्रत्येक प्रकारच्या आगीसाठी विspecific प्रकारचे अग्निशमन उपकरण (fire extinguisher) वापरले जाते.
आगीचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
- वर्ग अ (Class A): घन पदार्थांमुळे लागलेली आग. जसे की लाकूड, कागद, कापड, प्लास्टिक इत्यादी.
- वर्ग ब (Class B): ज्वलनशील द्रवांमुळे लागलेली आग. जसे की पेट्रोल, डिझेल, रॉकेल, तेल, पेंट, वार्निश इत्यादी.
- वर्ग क (Class C): ज्वलनशील वायूमुळे लागलेली आग. जसे की एलपीजी (LPG), मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन इत्यादी.
- वर्ग ड (Class D): ज्वलनशील धातूंमुळे लागलेली आग. जसे की सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम इत्यादी.
- वर्ग के (Class K): स्वयंपाकघरातील तेलामुळे लागलेली आग. जसे की वनस्पती तेल, प्राणी तेल आणि चरबी.
- विद्युत आग (Electrical Fires): विद्युत उपकरणांमुळे लागलेली आग.
प्रत्येक प्रकारच्या आगीसाठी योग्य अग्निशमन उपकरण वापरणे आवश्यक आहे, अन्यथा आग अधिक भडकण्याची शक्यता असते.
अधिक माहितीसाठी: फायर सेफ ऑर्गनायझेशन - आगीचे प्रकार (इंग्रजीमध्ये)