2 उत्तरे
2
answers
कांबळे आडनांव मागचा इतिहास काय आहे?
5
Answer link
*"कांबळे"* या शब्दाचा गौरवदायी इतिहास
भीमा कोरेगाव येथील युध्दाच्यावेळी ५०० महापराक्रमी महार सैनिकांनी पेशव्यांच्या २८००० सैनिकांना कापून काढले, पळवून लावले.
*म्हणजेच २८०००/५००=५६ (अब तक छप्पन, तुझ्यासारखे छपन्न बघितले.)*
भीमा कोरेगाव मधील भीमा नदीत पाणी भरपूर होते, ४८ तास पाणी न पिता, अन्न पाण्याविना ही लढाई लढली गेली एक एक महार सैनिक ५६-५६ पेशव्यांच्या सैनिकांना भारी पडला.
या लढाई ने ब्राह्मणी पेशवाई नष्ट झाली, इंग्रजांच्या सैनिकी इतिहासात मानाची (अजराअमर) लढाई मानली जाते, तसेच नागवंशी लोकामध्ये सुध्दा एक अद्वितीय लढाई मानली जाते.
ह्या लढाई नंतर इंग्रज लोक महार सैनिकांना जिथे दिसेल तेथे म्हणू लागले *CANNIBAL (means - A person who eats the flesh of other humans.*
*2. An animal that feeds on others of its own kind.)*
कँनिबल ह्या शब्दाचा अर्थ जिवंत मानसाला फाडून खाणारा दुसरा मानूस (मनुष्य) म्हणजेच महार बटालियन चा सैनिक म्हणजेच *कँनिबल.*
शब्दश: अर्थ न घेता शञूच्या चिंधड्या उडवणारा असा घेणे.
कँनिबल हा शब्द उच्चारताना मराठी व्यक्तीनी कँनिबल चा *"कैंबल"* व त्याचाच अपभ्रश *"कांबळे"* केला.
*१ जानेवारी १८१८ च्या लढाई मधील सैनिक व त्यांचे नातेवाईक सुध्दा गौरवाने कँनिबल ला "कांबळे" म्हणू लांगले.*
*"कांबळे"* म्हणजेच १ जानेवारी १८१८ भीमा कोरेगाव लढाई मधील लढलेल्या शूरवीर, महापराक्रमी सैनिकांचे वंशज.....

0
Answer link
कांबळे आडनावाचा इतिहास:
कांबळे हे महाराष्ट्र राज्यातील एक लोकप्रिय आडनाव आहे. हे आडनाव अनेक जाती आणि समुदायांमध्ये आढळते. 'कांबळ' या शब्दावरून कांबळे आडनाव आले आहे. 'कांबळ' म्हणजे जाड घोंगडी किंवा वस्त्र. पूर्वीच्या काळात जे लोक कांबळी बनवण्याचा किंवा विकण्याचा व्यवसाय करत होते, त्यांना कांबळे हे आडनाव मिळालं.
कांबळे आडनाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळते. हे आडनाव महार, मराठा, दलित आणि इतर समुदायांमध्येही आढळते.
कांबळे आडनावाशी संबंधित काही ऐतिहासिक व्यक्ती:
- यशवंत कांबळे: हे एक प्रसिद्ध समाजसेवक होते.
- उत्तम कांबळे: हे प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत आहेत.
इतर माहिती:
- आडनावांचा इतिहास हा अनेकदा गुंतागुंतीचा असतो आणि तो प्रदेश, जात आणि व्यवसायानुसार बदलू शकतो.
- कांबळे आडनावाशी संबंधित आणखी माहिती मिळवण्यासाठी, तुम्ही समाजशास्त्रज्ञ किंवा इतिहासकारांशी संपर्क साधू शकता.
संदर्भ:
- मराठी तितुका मेळवावा - आडनावांची माहिती: marathitituka.me