शब्दाचा अर्थ
विस्तारित नाव
IRCTC
तंत्रज्ञान
IRCTC आयडी म्हणजे काय आणि त्याचा वापर कुठे व कशासाठी करतात?
3 उत्तरे
3
answers
IRCTC आयडी म्हणजे काय आणि त्याचा वापर कुठे व कशासाठी करतात?
2
Answer link
IRCTC म्हणजे Indian Railway Catering and Tourism Corporation आहे. ही कोर्पोरेशन भारतीय रेल्वे अंतर्गत आपणांस खुप सुविधा पुरवते. त्यांच Android App पण आहे IRCTC Rail Connect म्हणुन.
तिकीट आरक्षण करिता, प्रवास करतांना जेवण मागवण्यासाठी, TDR किंवा तक्रार अॉनलाईन पद्धतीने नोंदवण्यासाठी, भारतातील प्रत्येक रेल्वेबद्दल सविस्तर जाणुन घेण्यासाठी ही कार्पोरेशन आपल्याला एक प्लॕटफोर्म देते.
ह्या सगळ्यां सुविधा व्यवस्थित मिळवायचा असतील तर आपल्याला IRCTC वर रजिस्टेशन करावे लागते ज्यात आपला पत्त्ता, आपली माहिती, आधार कार्ड क्रमांक, भ्रमणध्वनी क्रंमाक, ई-मेल असं द्यावे लागते. मग जे आपलं युजरनेम असतं त्यालाच IRCTC ID म्हणतात. ज्याचा वापर करुन आपण IRCTC च्या अॕपला किंवा संकेतस्थळावर लॉगीन करुन सुविधा मिळवतो.
IRCTC एककेंद्रीत पद्धत वापरते ह्या सगळ्या सुविधा देतांना. म्हणजे की इतर कोणीही ॲप, संकेतस्थळ किंवा संस्था त्यांचा डेटाबेस, सर्वर वापरु नाही शकतं. कोणती ट्रेन, कधी जातेय, किती सीट आहेत उपलब्ध हे आपणांस इतर ॲप्समध्ये, संकेतस्थळावर लगेच दिसते परंतु तुम्ही तिकिट बुक नाही करु शकतं. त्यासाठी आपणांस IRCTC ID च लागतो कारण makemytrip किंवा Paytm ह्याःना आपणांस माहिती दाखवण्या पुरता रॉल दिला आहे. ॲक्चुअल बुकिंग IRCTC वरच होते.
आपण करुन पहा, ॲपवरुन तिकीट बुक करुन पहा आपणांस शेवटी ते IRCTC ID चं विचारतील. आणि access IRCTC ला जातो. IRCTC ID आपला युजरनेम आणि पासवर्ड असा दोन्ही असतो.
आपला प्रवास सुखाचा होवो :-)

1
Answer link
रेल्वेच्या आरक्षणासाठी IRCTC च्या ID ची गरज लागते.IRCTC च्या Id द्वारे आपण रेल्वेचे Online रिझर्वेशन करून रेल्वे तिकीट काढू शकता.
☺️😊
☺️😊
0
Answer link
IRCTC आयडी म्हणजे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (Indian Railway Catering and Tourism Corporation) आयडी. भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (website)ticket booking करण्यासाठी IRCTC आयडी आवश्यक असतो.
- IRCTC आयडीचा उपयोग:
- ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणे.
- तिकीट रद्द करणे.
- तत्काळ तिकीट बुक करणे.
- ट्रेनची स्थिती तपासणे.
- Seat availability तपासणे.
- IRCTC आयडी कसा बनवायचा:
- IRCTC च्या website (नवीन टॅब मध्ये उघडेल) वर जा.
- 'Register' या लिंकवर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा (नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी).
- युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) तयार करा.
- ओटीपी (OTP) टाकून verification पूर्ण करा.
अशा प्रकारे तुम्ही IRCTC आयडी तयार करू शकता आणि त्याचा उपयोग रेल्वे तिकीट बुकिंगसाठी करू शकता.