3 उत्तरे
3 answers

कालसर्प योग म्हणजे काय?

1
 तुम्हाला मी केलेल्या एका ढोबळ Survey चे अनुमान सांगतो. मी बोललेल्या शंभर लोकां पैकी ७० ते ८० टक्के लोकांनी केवळ घाबरून त्रंबकेश्वर ची वारी या पूजे साठी केली आणि त्यातील ९० टक्के लोकांना नंतर असे वाटले कि ते त्यांनी उगाच केले. तिथे गेल्यावर येणारे अनुभव (पाचशे लोक एकाचवेळी बाजूबाजूला गर्दीत बसून केलेल्या पूजा, कोणाचा कोणाला मेळ नाही, आजूबाजूला असणाऱ्या घाणीचे साम्राज्य, प्रत्येक गोष्टीत काढले जाणारे हजारोंनि रुपये, तेथील बाजारीकरण...यादी फार मोठी आहे ) हे सगळे खरंतर तुम्हाला आतून सांगत असते कि हे काही खरं नाही, पण भीती हि गोष्ट अशी आहे कि माणूस म्हणतो उद्या कोणी म्हणायला नको कि हि पूजा केली नाही म्हणून नुकसान झाले. पूजा करून किती लोकांना खरंच फायदा झाला हे गणित छापा काट्यामध्ये छापा किती वेळा पडेल असेच आहे. ज्योतिषाचा आणि तेथील लोकांचा संपूर्ण व्यवसायच असा लोकांना घाबरवून चालत आहे. तुम्ही त्याला बळी पडू नका.

देवावर विश्वास असेल तर तुमच्या आवडत्या मंदिरात जाऊन मनापासून कळकळून विनंती करा. देव आहे कि नाही कोणाला माहिती नाही पण तो असेल तर ती विनंती पोचेल, तो असला तरी तो खरंच आपल्याला materialistic गोष्टीसाठी मदत करतो का? करत असेल तर कधी करतो आणि कधी नाही हे लॉजिक आपल्याला माहिती नाही पण तुमची case त्या लॉजिक मध्ये बसणारी असेल तर तुम्हाला मदत मिळेल. त्यासाठी खर्च करून अमुक ठिकाणी जायला पाहिजे असे नाही.

आता सगळ्यात शेवटी आणि महत्वाचे, ज्या पत्रिके वरून तुम्हाला सांगितले आहे कि अमुक योग आहेत आणि अमुक पूजा करा हे तरी खरे आहे का? आजतागायत ते कधीहि सिद्ध झालेले नाही. त्याउलट ते कसे खरे नाही हे आम्ही स्वतः शास्त्रोक्त प्रयोग करून, हजारो पत्रिका घेऊन सिद्ध केलेले आहे. जर ग्रह पत्रिका हेच खरे नसेल तर त्यात असणारे घाबरावणरे योग पण खरे नाहीत. तेव्हा तुम्ही हि भीती मनातून पूर्ण काढून टाका. इथे मी दिलेली इतर उत्तरे बघा, माझा ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही हा खाालील व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

https://youtu.be/RBKuOeOF79w
उत्तर लिहिले · 5/2/2023
कर्म · 530
0
एक ऐसा योग है जो जातक के पूर्व जन्म के किसी जघन्य अपराध के दंड या शाप के फलस्वरूप उसकी जन्मकुंडली में परिलक्षित होता है। व्यावहारिक रूप से पीड़ित व्यक्ति आर्थिक व शारीरिक रूप से परेशान तो होता ही है, मुख्य रूप से उसे संतान संबंधी कष्ट होता है। या तो उसे संतान होती ही नहीं, या होती है तो वह बहुत ही दुर्बल व रोगी होती है। उसकी रोजी-रोटी का जुगाड़ भी बड़ी मुश्किल से हो पाता है। धनाढय घर में पैदा होने के बावजूद किसी न किसी वजह से उसे अप्रत्याशित रूप से आर्थिक क्षति होती रहती है। तरह तरह के रोग भी उसे परेशान किये रहते हैं


जन्मकुण्डली से खोज

जब जन्म कुंडली में सारे ग्रह राहु और केतु के बीच अवस्थित रहते हैं तो उससे ज्योतिष विद्या मर्मज्ञ व्यक्ति यह फलादेश आसानी से निकाल लेते हैं कि संबंधित जातक पर आने वाली उक्त प्रकार की परेशानियाँ कालसर्प योग की वजह से हो रही हैं। परंतु याद रहे, कालसर्प योग वाले सभी जातकों पर इस योग का समान प्रभाव नहीं पड़ता। किस भाव में कौन सी राशि अवस्थित है और उसमें कौन-कौन ग्रह कहाँ बैठे हैं और उनका बलाबल कितना है - इन सब बातों का भी संबंधित जातक पर भरपूर असर पड़ता है। इसलिए मात्र कालसर्प योग सुनकर भयभीत हो जाने की जरूरत नहीं बल्कि उसका ज्योतिषीय विश्लेषण करवाकर उसके प्रभावों की विस्तृत जानकारी हासिल कर लेना ही बुद्धिमत्ता कही जायेगी। जब असली कारण ज्योतिषीय विश्लेषण से स्पष्ट हो जाये तो तत्काल उसका उपाय करना चाहिए। नीचे कुछ ज्योतिषीय स्थितियां दी गय़ीं हैं जिनमें कालसर्प योग बड़ी तीव्रता से संबंधित जातक को परेशान किया करता है।

उत्तर लिहिले · 30/11/2018
कर्म · 14865
0

कालसर्प योग:

कालसर्प योग हा एक ज्योतिषीय योग आहे जो कुंडलीमध्ये राहू आणि केतू या छाया ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे तयार होतो.

जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतूच्या दरम्यान एका रेषेत येतात, तेव्हा कालसर्प योग तयार होतो.

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, कालसर्प योगाचा व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.


कालसर्प योगाचे प्रभाव:

  • नोकरी आणि व्यवसायात अडचणी
  • आर्थिक नुकसान
  • मानसिक अशांती
  • वैवाहिक जीवनात समस्या
  • आरोग्याच्या समस्या

कालसर्प योगाचे प्रकार:

कालसर्प योगाचे अनेक प्रकार आहेत, जे राहू आणि केतूच्या स्थानानुसार निश्चित केले जातात. काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे:

  1. अनंत कालसर्प योग
  2. कुलिक कालसर्प योग
  3. वासुकी कालसर्प योग
  4. शंखपाल कालसर्प योग
  5. पद्म कालसर्प योग
  6. महापद्म कालसर्प योग
  7. तक्षक कालसर्प योग
  8. कर्कोटक कालसर्प योग
  9. शंखचूड कालसर्प योग
  10. घातक कालसर्प योग
  11. विषधर कालसर्प योग
  12. शेषनाग कालसर्प योग

कालसर्प योगावरील उपाय:

  • कालसर्प योग शांती पूजा करणे
  • भगवान शंकराची उपासना करणे
  • नागपंचमीला नागदेवाची पूजा करणे
  • राहू आणि केतू ग्रहांचे मंत्रजप करणे
  • गरीब लोकांना दान करणे

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1080