राजकारण राजकारणी राजकीय युती

शिवसेना व भाजप पुन्हा युती करेल का?

7 उत्तरे
7 answers

शिवसेना व भाजप पुन्हा युती करेल का?

15
युती च माहीत नाही पण सरकार तर भाजपचच असाव.
कारण त्यांनी काँग्रेसपेक्षा खूप काही केलय.
जे आत्ता काही प्रमाणात दिसायला लागलय.
आर्मीवाल्यांसाठी तर खूप काही केलय.
इंडियन आर्मी जनरल बिपीन रावत म्हणलेत,जर मोदी 2024 पर्यंत पंतप्रधान असतील तर भारतीय सेना जगातील सगळ्यात शक्तीशाली सेना असेल.
.
उत्तर लिहिले · 24/11/2018
कर्म · 22320
6
व्हायला नको
कारण स्वबळावर भाजप सत्तेवर येईल पण शिवसेना नाही पीम्परी चिंचवड महानगर पालिकेचे बघा की
आज तेथील सर्व भाजप नगरसेवक परप्रांतीय आहेत
हे अस राजकारण का झाले तर मराठी माणसे फुटली म्हणून ....
हो पण
आपण सर्व जण एकत्र होऊन शिवसेनेलाच मत दिले तर भाजपासमोर लाचार व्हायची गरज नाही
आणि सत्तेत असूनही जिथे जनतेचे हित आहे तेच सेनेने केल आहे त्यासाठी वेळोवेळी शिवसेनेने विरोध केलाय
जितका विरोध कॉंग्रेस राष्ट्रवादी ने केला नाही तितका शिवसेनेने केला आहे .
केंद्रात भाजप येऊ देत पण राज्यात सेनेचाच़ आवाज असू देत
उत्तर लिहिले · 25/11/2018
कर्म · 12115
0

शिवसेना (UBT) आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता सध्या कमी आहे.

या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे:

  • राजकीय परिस्थिती: २०१९ मध्ये युती तुटल्यानंतर, दोन्ही पक्षांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत युती होण्याची शक्यता कमी दिसते.
  • उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य: उद्धव ठाकरे यांनी अनेकदा भाजपवर टीका केली आहे आणि त्यांच्यासोबत पुन्हा युती करण्याची शक्यता नाकारली आहे.
  • एकनाथ शिंदे गट: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट भाजपासोबत सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला सध्या उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्याची गरज नाही, असे दिसते.
  • निवडणुकीचे निकाल: आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, यावर युतीची शक्यता अवलंबून असेल.

त्यामुळे, सध्या तरी शिवसेना (UBT) आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता कमी आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 4280

Related Questions

नवीमुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे का?
नवीमुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होणार आहे का?
शिवसेना आणि भाजप यांची युती होणार आहे का?
सत्ताधारी पक्षाला बाहेरून पाठिंबा देणे म्हणजे काय?
उद्धव ठाकरे भाजपला इतके नावे ठेवत होते, आता भाजपशी परत युती कशी काय करत आहेत?
आघाडी आणि युती यामध्ये काय फरक आहे?
युती आणि आघाडी म्हणजे काय?