3 उत्तरे
3 answers

खनिजे म्हणजे काय?

11
खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असे म्हणतात.

काही प्रमुख खनिजे
लोह
तांबे
बॉक्साइट
हिरा
टायटानियम डाय ऑक्साइड
झिंक
कोबाल्ट
निकेल
युरेनियम
उत्खनन संपादन करा
रिओ टिंटो ही उत्खनन करणारी मोठी खनिज कंपनी आहे.

पर्यावरण

खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या नदी, तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, वनस्पतींचे आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची पाणी अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. जंगलांतील पानगळ होणाऱ्या झाडांची जागा कमी पाण्यात निभाव धरणाऱ्या खुरट्या वनस्पती घेतात.

उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 35170
1
खाणीत सापडणाऱ्या उपयुक्त पदार्थाला खनिज असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 34235
0
sure, here is the answer to your question in marathi:

खनिजे म्हणजे काय?

खनिजे म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले रासायनिक संयुगे. त्यांची एक विशिष्ट रासायनिक रचना आणि स्फटिक रचना असते. खनिजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि आत मोठ्या प्रमाणात आढळतात. खनिजे विविध प्रकारचे खडक आणि माती तयार करतात.

खनिजांचे काही महत्वाचे गुणधर्म:

  • नैसर्गिकरित्या तयार झालेले
  • समान रासायनिक रचना
  • ठोस
  • अनैसर्गिकरित्या सेंद्रिय नसलेले
  • विशिष्ट स्फटिक रचना

खनिजांचे काही उपयोग:

  • धातू आणि इतर सामग्री तयार करण्यासाठी
  • इमारती आणि रस्ते बांधण्यासाठी
  • खते आणि रसायने तयार करण्यासाठी
  • औषधे तयार करण्यासाठी
  • दागिने बनवण्यासाठी

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जमीन म्हणजे काय?
स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात चूक की बरोबर?
कोणत्या खडकांचा इंधन म्हणून वापर केला जातो?
स्त्री समुद्र तोय प्रतिवाहन म्हणजे काय ते स्पष्ट लिहा?
काही विदारण म्हणजे काय?
जमिनीचे प्रकार कोणते?
खडाची निर्मिती कोणत्या थरापासून होते?