भाषा शब्द शब्दार्थ

बालिश या शब्दाचा अर्थ सांगा?

2 उत्तरे
2 answers

बालिश या शब्दाचा अर्थ सांगा?

5
'बालिश' हा  शब्द बऱ्याच वेळा ऐकतो व नकळत दुर्लक्ष ही करतो...
जाणून घेऊन बालिश म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तींचे वय वाढलेले असते पण त्याचे वर्तन/सवयी लहान बालकाप्रमाणे असतात म्हणून आपण सहज म्हणून जातो तू किती बालिश आहे,एवढं पण समजत नाही का?

वयाप्रमाणे सामंजस्याचा अभाव असणे म्हणजे बालिशपणा होय.
उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 123540
0

'बालिश' या शब्दाचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

  • लहान मुलांसारखा: लहान मुलांसारखे वागणे किंवा बोलणे.
  • अजाण: ज्याला जगाचा अनुभव नाही असा.
  • मूर्ख:ids मुर्खपणे वागणारा.
  • अपरिपक्व: जो मानसिकदृष्ट्या प्रौढ नाही.

उदाहरण:

"त्याचे बालिश बोलणे ऐकून मला हसू आले."

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

हस्त या शब्दाचा अर्थ काय?
अश्विनी शब्दाचा अर्थ काय?
मशाल या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
वल्लवने याचा अर्थ काय?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
मोक्कार म्हणजे काय?