2 उत्तरे
2
answers
ॲनाकोंडा बद्दल विशेष माहिती काय?
9
Answer link
शारीरिक संबंधांनंतर लगेच होतो नराचा मृत्यू, प्रेमाची मोजावी लागते एवढी मोठी किंमत _
. *_अॅनाकोंडाचे नाव ऐकताच सगळ्यांच्या मनात एक अत्यंत धोकादायक आणि अजस्र सापाचे चित्र येते. सर्पवंशातील हा सदस्य आकाराने खूप मोठा असतो. घनदाट जंगलांत याचे वास्तव्य असते. या सापाच्या आकाराप्रमाणेच त्याच्या सेक्स लाइफशी संबंधित काही बाबी खूप रंजक आहेत. अमेरिकेच्या एक युनिवर्सिटीने रिसर्चनंतर सांगितले आहे की, इतर सजीवांच्या तुलनेत अॅनाकोंडा फॅमिलीत मादा आकाराने नरापेक्षा खूप मोठी असते. अनेकदा ती सेक्सनंतर नर अॅनाकोंडाला गिळूनही टाकते._*
*♾ शारीरिक संबंधांनंतर होतो नराचा मृत्यू*
- अमेरिकेच्या मेक्सिको हायलँड्स युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जीजस रिवास यांनी अॅनाकोंडावर संशोधन करून त्याच्या आयुष्याशी संबंधित रोचक फॅक्ट्स जगासमोर आणल्या आहेत. प्रोफेसर स्वत: सर्पतज्ज्ञ - हर्पिटोलॉजिस्ट आहेत. त्यांनी नर आणि मादा अॅनाकोंडावर रिसर्च केला होता.
- रिसर्चदरम्यान त्यांना कळले की, अॅनाकोंडा प्रजातीचे साप जेव्हा रिलेशन (संभोग) बनवतात तेव्हा मादा अॅनाकोंडा ही नरावर भारी ठरते. अनेकदा संभोगानंतर ती नराला गिळूनही टाकते. यापूर्वी असे मानले जात होते की, सेक्सदरम्यान नरच मादावर भारी पडतो. प्रोफेसरच्या रिसर्चनुसार, अॅनाकोंडा प्रजातीत मादाचा आकार नरापेक्षा खूप जास्त मोठा असतो. यामुळे त्यांना जास्त अंडे देणे सोपे होते. अनेकदा मादा आकाराने नराच्या तुलनेत 4 ते 5 पट मोठी असू शकते. याच आकारामुळे संधी मिळाल्यावर ती नराला सहजपणे गिळून टाकते.
- नर अॅनाकोंडा प्रणयासाठी मादांचा शोध घेतात. परंतु सापांची दृष्टी ठीक नसते, यामुळे ते वास घेऊन मादाला शोधतात. रिसर्चनुसार, उन्हाळा आणि हिवाळ्यात मादा आपली कात टाकत असते आणि तिचा गंधच नराला मादाबाबत माहिती पुरवतो.
- रिसर्चमधून हेही कळले आहे की, अॅनाकोंडामध्ये सेक्स करण्यासाठी मादाच पुढाकार घेते. हायबरनेशन (सुप्तावस्था) मधून बाहेर आल्यानंतर मादामध्ये फेरोमॉन नावाच्या हॉर्मोनचा स्राव होतो. याच्या मदतीने नराला मादा आसपास असल्याबाबतची माहिती मिळते.

0
Answer link
ॲनाकोंडा (Anaconda) विषयी काही विशेष माहिती खालीलप्रमाणे:
- सर्वात मोठा साप: ॲनाकोंडा हा जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक आहे. त्याचे वजन २५० किलो पेक्षा जास्त असू शकते आणि तो ३० फुटांपेक्षा जास्त लांब असू शकतो.
- प्रकार: ॲनाकोंडाचे मुख्यत्वे चार प्रकार आहेत: ग्रीन ॲनाकोंडा (Green Anaconda), बोलिव्हियन ॲनाकोंडा (Bolivian Anaconda), डार्क-स्पॉटेड ॲनाकोंडा (Dark-spotted Anaconda) आणि येल्लो ॲनाकोंडा (Yellow Anaconda).
- आवरण्याची पद्धत: ॲनाकोंडा आपल्या शिकारला आपल्या शरीराभोवती गुंडाळतो आणि श्वास गुदमरून मारतो.
- वस्ती: ॲनाकोंडा दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन आणि ओरिनोको नदीच्या खोऱ्यात आढळतो. तो दलदलीच्या आणि पाण्याजवळच्या ठिकाणी राहतो.
- शिकार: ॲनाकोंडा विविध प्रकारचे प्राणी खातो, जसे की माकडे, पक्षी, मोठे कृंतक (rodents) आणि मगरी.
- जीवनकाल: ॲनाकोंडा साधारणपणे १० वर्षांपेक्षा जास्त काळ जगतो.
- प्रजनन: मादी ॲनाकोंडा एकावेळी २० ते ४० पिलांना जन्म देते.
- विषारी नाही: ॲनाकोंडा विषारी नसतो. तो आपल्या शारीरिक शक्तीने शिकार मारतो.
ॲनाकोंडा हा एक शक्तिशाली आणि रहस्यमय प्राणी आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवणे नेहमीच रोमांचक असते.
अधिक माहितीसाठी काही उपयुक्त लिंक्स: