4 उत्तरे
4
answers
डेमो म्हणजे काय?
4
Answer link
Demo म्हणजे थोडक्यात demonstration म्हणजे हा त्याचा फुल्ल फॉर्म आहे. या मध्ये एखाद्या गोष्टीचा कसा वापर करायचा हे सांगितलं जातं. आणि त्या साठी dummy प्रॉडक्ट ठेवली जातात. त्याला dummy product म्हणतात.
अपेक्षा आहे तुम्हाला उत्तर मिळलं असेल.
धन्यवाद.
प्रा.अण्णासाहेब चौगुले.
अपेक्षा आहे तुम्हाला उत्तर मिळलं असेल.
धन्यवाद.
प्रा.अण्णासाहेब चौगुले.
0
Answer link
कोणतीही वस्तू आपण विकत घेण्याकरिता जातो
तेव्हा
आपल्याला त्या वस्तूचा demo दाखवतात
म्हणजेच ती वस्तू प्रत्येक ग्राहकाला packing फोडून दाखवणे शक्य नसते
म्हणून त्याच वस्तू मधील 1वस्तू डेमो म्हणून ठेवलेली असते त्या वस्तू ला demo म्हणतात
तेव्हा
आपल्याला त्या वस्तूचा demo दाखवतात
म्हणजेच ती वस्तू प्रत्येक ग्राहकाला packing फोडून दाखवणे शक्य नसते
म्हणून त्याच वस्तू मधील 1वस्तू डेमो म्हणून ठेवलेली असते त्या वस्तू ला demo म्हणतात
0
Answer link
डेमो म्हणजे 'डेमॉन्स्ट्रेशन' (Demonstration). डेमो हा शब्द प्रयोग, प्रात्यक्षिक किंवा नमुना दर्शवण्यासाठी वापरला जातो.
उदाहरणार्थ:
- एखादे उत्पादन (Product), नवीन वस्तू बाजारात आणण्यापूर्वी त्याचे प्रात्यक्षिक (Demo) ग्राहकांना दाखवले जाते.
- शिक्षणात, शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा प्रयोग करून दाखवतात, त्याला डेमो म्हणतात.
- राजकारणात, निवडणुकीपूर्वी उमेदवार आपल्या कामाचे प्रदर्शन (Demo) मतदारांना दाखवतात.
थोडक्यात, डेमो म्हणजे काहीतरी करून दाखवणे, स्पष्ट करणे किंवा सादर करणे.