4 उत्तरे
4
answers
अखंड भारतामध्ये किती देश होते?
14
Answer link
1857 ते 1947 पर्यंत अखंड भारत सात देशांत विभागला गेला. वर्ष 1947 मध्ये झालेली भारत पाकिस्तान फाळणी ही मागील 2500 वर्षांतील देशाची 24 वीं फाळणी होती.
ज्या राजांनी, शक्तींनी भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासातील कुठल्याच ग्रंथात नाही. त्यामुळे हे देश म्हणून अखंड भारत असावे याला पुष्टी मिळते.
पाकिस्तान आणि बंगलादेशाची निर्मिती कशी झाली याचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. परंतु, भारताचे तुकडे होऊन इतर देश कसे निर्माण झाले, याची फारशी माहिती कुणाला नाही.

3
Answer link
तुमचा प्रश्नच चुकीचा आहे, कारण भारत हा एकच देश आहे. भारतामध्ये राज्ये येतात, राज्यांमध्ये जिल्हे आणि जिल्ह्यांमध्ये तालुके असतात.
0
Answer link
अखंड भारतामध्ये 6 देश होते:
- भारत
- पाकिस्तान
- बांगलादेश
- म्यानमार
- अफगाणिस्तान
- श्रीलंका
अखंड भारत ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये सध्याचे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे देश भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एकसंध होते असे मानले जाते.