2 उत्तरे
2
answers
व्यसनमुक्ती दिवस कधी साजरा केला जातो?
2
Answer link
आजपर्यंत शाळा, कॉलेजात विविध ‘डे’ (दिन) साजरे केले जातात. तसा २६ जून जगभरात साजरा केला जातो, तो जागतिक अमली पदार्थविरोधी दिन म्हणून. संपूर्ण जगात आजमितीला एक दृश्य-अदृश्य स्वरूपाचे युद्ध सुरू आहे, ते म्हणजे अमली पदार्थ व व्यसनाधीनतेविरुद्धचे युद्ध. हे युद्ध करण्यासाठी जगातील सर्व देश एकत्र येऊन एक संस्था स्थापन करण्यात आली. या संस्थेला नाव देण्यात आले, ‘द युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज ॲण्ड क्राइम’ (UNODC). या सर्व देशांनी मिळून अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळण्यास सुरुवात केली, ती १९८७ पासून.
0
Answer link
व्यसनमुक्ती दिवस दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
हा दिवस महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांनी आपले जीवन व्यसनमुक्तीसाठी समर्पित केले.
या दिवसाचा उद्देश लोकांना व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करणे आणि त्यांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.