2 उत्तरे
2
answers
786 नंबरचा अर्थ काय आहे?
25
Answer link
786 हा "बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम "अक्षराचे अरबीमध्ये एकूण संख्या आहे.
"बिस्मिल्लाह अल-रहमान अल-रहीम" हे कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर लिहिलं जात असतं ज्याचा अर्थ आहे की "मी हे सुरू करतोय अल्लाह च्या नावाने जो खूप दयाळू आणि कृपाशील आहे.
अरबी भाषेत लिहिलं तर बिस्मिल्लाह = 7 शब्द, अल रहमान= 8 शब्द आणि अल रहीम = 6 शब्द. अरबीमध्ये अक्षरे दर्शवण्यासाचे व्यवस्थित दोन मार्ग आहेत. एक पद्धत वर्णांनुसार असते व दुसरी त्यांच्या संख्येनुसार यावरून अरबी व इस्लाम मध्ये 786 हा बिस्मिल्लाह म्हणजे अल्लाहच्या समतुल्य वापरला जातो.
🙏🙏दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा💐

0
Answer link
इस्लामिक परंपरेनुसार, 786 या नंबरला 'बिस्मिल्लाह-हिर-रहमान-निर-रहीम' या अरबी वाक्यांशाचे संख्यात्मक प्रतिनिधित्व मानले जाते. या वाक्यांशाचा अर्थ आहे, "अल्लाहच्या नावाने, जो दयाळू आणि कृपाळू आहे."
786 चा अर्थ:
- काही लोकांचा असा विश्वास आहे की 786 हा आकडा अल्लाहच्या नावाने सुरू होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी एक संक्षिप्त रूप आहे.
- मुस्लिम लोक 'बिस्मिल्लाह-हिर-रहमान-निर-रहीम' म्हणण्याऐवजी 786 वापरतात.
- अनेक लोक हा आकडा भाग्यवान मानतात.
हे फक्त एक मत आहे आणि याला कोणताही धार्मिक आधार नाही.