शिक्षण शब्द शब्दार्थ

अग्रज या शब्दाचा अर्थ काय आहे?

3 उत्तरे
3 answers

अग्रज या शब्दाचा अर्थ काय आहे?

2
अग्रज या शब्दाचा अर्थ आधी जन्मलेला असा होतो.
वि. शब्द अनुज. त्याचा अर्थ नंतर जन्मलेला असा होतो.
उत्तर लिहिले · 4/11/2018
कर्म · 2750
0
अग्रज म्हणजे मोठा भाऊ, ज्यांचा जन्म सर्वात आधी झाला आहे.
उत्तर लिहिले · 4/11/2018
कर्म · 7940
0

अग्रज या शब्दाचा अर्थ:

  • मोठा भाऊ: हा शब्द मोठ्या भावासाठी वापरला जातो.
  • आधी जन्मलेला: जो आधी जन्मलेला आहे, तो अग्रज.
  • श्रेष्ठ: काहीवेळा 'अग्रज' म्हणजे 'श्रेष्ठ' किंवा 'वरिष्ठ' असाही अर्थ होतो.

उदाहरण: राम हा श्यामचा अग्रज आहे, म्हणजे राम हा श्यामपेक्षा मोठा भाऊ आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

हस्त या शब्दाचा अर्थ काय?
अश्विनी शब्दाचा अर्थ काय?
मशाल या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
वल्लवने याचा अर्थ काय?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
मोक्कार म्हणजे काय?