2 उत्तरे
2 answers

1 मिलीयन म्हणजे किती ?

14
आपल्याकडे जसं हजार, लाख, करोड असतो तसं पाश्चिमात्य देशांत Thousand थाउजंड, १० थाउजंड, मिलीयन, बिलीयन, ट्रीलियन असं असतं..

१००० = १ हजार = १ Thousand
१०००० = १० हजार = १० Thousand
१००००० = १ लाख = १०० Thousand
१०००००० = १० लाख = १ Million = १०^६
१००००००० = १ करोड = १० Million = १०^७
१०००००००० = १० करोड = १०० Million = १०^८
१००००००००० = १ अरब = १ Billion = १०^९

म्हणजे १ Million बरोबर १० लाख..

१००० Million म्हणजे १ Billion..

१००० Billion म्हणजे १ Trillion होय..

Million = १०^६
Billion = १०^९
Trillion = १०^१२
Quadrillion = १०^१५
Quintillion = १०^१८
Sextillion = १०^२१
Septillion = १०^२४..

असे हे १० वर ३०३ शुन्य पर्यत जातात..
उत्तर लिहिले · 28/10/2018
कर्म · 75305
0

1 मिलियन म्हणजे 10 लाख (1,000,000) होय.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5240

Related Questions

एक ते शंभर मधील सर्वात मोठी विषम संख्या कोणती? आणि एक ते दोनशे मधील सर्वात मोठी विषम संख्या कोणती?
3689 ही संख्या अक्षरात कशी लिहाल?
तीन, सहा, आठ, नऊ यांपासून कोणत्या संख्या तयार होतात?
मला तीन, सहा, आठ, नऊ या संख्यांचे २४ २४ शब्द आणि त्यांचे अक्षरी मराठी आणि इंग्रजी नावे द्या.
3679 मराठी मध्ये कसे लिहायचे?
एक सम संख्या आहे, तर त्या संख्ये नंतर येणारी अकरावी विषम संख्या कोणती?
एका डझन मध्ये १२च वस्तू का असतात?