राजकारण मुख्यमंत्री इतिहास

महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री सांगा?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री सांगा?

10
*🌎:: महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री ::🌎*
---------------------------------

*अ) द्विभाषिक मुंबई राज्य - मुख्यमंत्र्याचे नाव (कार्यकाळ) कार्यालयीन दिवस*

१) बी.जी. खेर (१५ ऑगस्ट १९४७ – २१ एप्रिल १९५२) १७११ दिवस

२) न्यायाधीश देसाई (२१ एप्रिल १९५२ - ३१ ऑक्टोबर १९५६) १६५४ दिवस

३) यशवंतराव चव्हाण (१ नोव्हेंबर १९५६ – ५ एप्रिल १९५७) (५ एप्रिल १९५७ - ३० एप्रिल १९६०) १३०७ दिवस

*ब) महाराष्ट्र*

१) यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) ९३३ दिवस

२) मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ – २४ नोव्हेंबर १९६३) ३७० दिवस

३) पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ – ४ डिसेंबर १९६३) १० दिवस

४) वसंतराव नाईक (५ डिसेंबर १९६३ – १ मार्च १९६७) १५४८ दिवस, (१ मार्च १९६७ – १३ मार्च १९७२) १८४० दिवस, (१४ मार्च १९७२ – २० फेब्रुवारी १९७५) ७०९
दिवस( एकूण ४०९७ दिवस)

५) शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ – १६ मे १९७७) ८१६ दिवस

६) वसंतदादा पाटील (१७ मे १९७७ – ५ मार्च १९७८) २९३ दिवस, (६ मार्च १९७८ – १८ जुलै १९७८) १३४ दिवस

७) शरद पवार (१९ जुलै १९७८ – १७ फेब्रुवारी १९८०) ५८० दिवस

८) राष्ट्रपती राजवट (१८ फेब्रुवारी १९८० - ८जून१९८०) ११३ दिवस

९) अब्दुल रेहमान अंतुले (९ जून १९८० – १२ जानेवारी १९८२) ५८३ दिवस

१०) बाळासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ – १ फेब्रुवारी १९८३) ३७७ दिवस

११) वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी १९८३ - १ जून १९८५) ८५१ दिवस

१२) शिवाजीराव पाटील निलंगेकर (३ जून १९८५ – ६ मार्च १९८६) २७७ दिवस

१३) शंकरराव चव्हाण (१२ मार्च १९८६ – २६ जून १९९८) ८३७ दिवस

१४) शरद पवार (२६ जून १९८८ – २५ जून १९९१) १०९४ दिवस

१५) सुधाकर नाईक (२५ जून १९९१ – २२ फेब्रुवारी १९९३) ६०८ दिवस

१६) शरद पवार (६ मार्च १९९३ – १४ मार्च १९९५) ७३९ दिवस

१७) मनोहर जोशी (१४ मार्च १९९५ -३१ जानेवारी १९९९) १४१९ दिवस

१८) नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ – १७ ऑक्टोबर १९९९) २५९ दिवस

१९) विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ – १६ जानेवारी २००३) ११८७ दिवस

२०) सुशीलकुमार शिंदे (१८ जानेवारी २००३ – ३० ऑक्टोबर २००४) ६५१ दिवस

२१) विलासराव देशमुख (१ नोव्हेंबर २००४ – ४ डिसेंबर २००८) १४९४ दिवस

२२) अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ – १५ ऑक्टोबर २००९) ३११ दिवस, (७ नोव्हेंबर २००९ – ९ नोव्हेंबर २०१०) ३६८ दिवस

२३) पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० – २६ सप्टेंबर २०१४) १४१५ दिवस

२४) राष्ट्रपती राजवट (२८ सप्टेंबर २०१४ – ३१ ऑक्टोबर २०१४) ३२दिवस

२५) देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर २०१४ - २०१९)



टेक्नोएक्झाम
उत्तर लिहिले · 18/10/2018
कर्म · 569245
0

महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री:

  1. यशवंतराव चव्हाण (1 मे 1960 - 19 नोव्हेंबर 1962)
  2. मारोतराव कन्नमवार (20 नोव्हेंबर 1962 - 24 नोव्हेंबर 1963)
  3. पी. के. सावंत (25 नोव्हेंबर 1963 - 4 डिसेंबर 1963)
  4. वसंतराव नाईक (5 डिसेंबर 1963 - 20 फेब्रुवारी 1975)
  5. शंकरराव चव्हाण (21 फेब्रुवारी 1975 - 17 एप्रिल 1977)
  6. वसंतदादा पाटील (18 एप्रिल 1977 - 17 फेब्रुवारी 1980)
  7. शरद पवार (18 जुलै 1978 - 17 फेब्रुवारी 1980)
  8. अब्दुल रहमान अंतुले (9 जून 1980 - 12 जानेवारी 1982)
  9. बाबासाहेब भोसले (21 जानेवारी 1982 - 1 फेब्रुवारी 1983)
  10. वसंतदादा पाटील (2 फेब्रुवारी 1983 - 1 जून 1985)
  11. शिवाजीराव पाटील निलंगेकर (3 जून 1985 - 6 मार्च 1986)
  12. शंकरराव चव्हाण (12 मार्च 1986 - 26 जून 1988)
  13. शरद पवार (26 जून 1988 - 25 जून 1991)
  14. सुधाकरराव नाईक (25 जून 1991 - 22 फेब्रुवारी 1993)
  15. शरद पवार (6 मार्च 1993 - 14 मार्च 1995)
  16. मनोहर जोशी (14 मार्च 1995 - 31 जानेवारी 1999)
  17. नारायण राणे (1 फेब्रुवारी 1999 - 17 ऑक्टोबर 1999)
  18. विलासराव देशमुख (18 ऑक्टोबर 1999 - 17 जानेवारी 2003)
  19. सुशीलकुमार शिंदे (18 जानेवारी 2003 - 31 ऑक्टोबर 2004)
  20. विलासराव देशमुख (1 नोव्हेंबर 2004 - 8 डिसेंबर 2008)
  21. अशोक चव्हाण (8 डिसेंबर 2008 - 11 नोव्हेंबर 2010)
  22. पृथ्वीराज चव्हाण (11 नोव्हेंबर 2010 - 26 सप्टेंबर 2014)
  23. देवेंद्र फडणवीस (31 ऑक्टोबर 2014 - 12 नोव्हेंबर 2019)
  24. देवेंद्र फडणवीस (23 नोव्हेंबर 2019 - 26 नोव्हेंबर 2019)
  25. उद्धव ठाकरे (28 नोव्हेंबर 2019 - 29 जून 2022)
  26. एकनाथ शिंदे (30 जून 2022 – Present)

टीप: ही यादीPublish Date: 10 DEC 2023 10:34 AM (IST) नुसार अद्ययावत आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील स्त्रोत पाहू शकता:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1820

Related Questions

2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?
पियुष गोयल यांचे मतदारसंघ कोणते आहे?
स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?