2 उत्तरे
2
answers
भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता?
5
Answer link
जम्मू काश्मीर राज्यातील "लद्दाख" हे भारतातील सर्वात मोठे जिल्हा आहे. या जिल्ह्याचे मुख्यालय "लेह" या ठिकाणी असून, २००१ च्या जनगणनेनुसार ह्या जिल्ह्याची लोकसंख्या १,१७,६३७ एवढी आहे आणि ह्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९७,७७६ चौ.कि.मी. एवढे आहे.
0
Answer link
भारतामध्ये सर्वात मोठा जिल्हा कच्छ आहे. हा जिल्हा गुजरात राज्यामध्ये आहे.
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 45,674 चौरस किलोमीटर आहे.
संदर्भ: