भारत भूगोल नदी नद्या

भारतातील नद्या, उपनद्या व त्यांचे उगमस्थान याबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

भारतातील नद्या, उपनद्या व त्यांचे उगमस्थान याबद्दल माहिती मिळेल का?

7
*🔔भारतातील नद्या व उपनद्या आणि उगमस्थान 🔔*
----------------------------------------
*१) गंगा नदी :*
उगम :- उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून 'गंगा' नावाचा प्रवाह.
त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.
गंगेच्या प्रवाहाची निर्मीती : भगीरथी व अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास.
भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.
अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.
डावा किनारा : रामगंगा, गोमती, तमसा किंवा पूर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा.
उजवा किनारा : यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर

*२) यमुना नदी :*
उगम :- उत्तरराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात जन्मोत्री हिमनदी
संगम : गंगा & यमुनेचा संगम अलाहाबाद (प्रयाग)
डावा किनारा : तोन्स, कार्वान, सेंगर
उजवा किनारा : गिरी, बाणगंगा, चंबळ, सिंद, बेटवा, केन
गंगा नदीची सर्वात लांब आणि महत्त्वाची उपनदी यमुना नदी. बहुतेक प्रवाह गंगेला समांतर.

*३) शोण नदी :*
उगम : अमरकंटक पठार (६०० मी)
संगम : मनेर (पाटणा) येथे गंगा-शोण संगम.
जोहिला, गोपत, रिहांद, कनहार आणि उत्तर कोयल.

*४) दामोदर नदी :*
उगम : छोटा नागपुर पठार (झारखंड) बाजुमथाजवळ.
संगम : प. बंगालमध्ये कोलकत्याच्या खाली ५६ किमी अंतरावर गंगेचा उपफाटा हुगळी नदीस मिळतो.
गुरटूस, कोनार, जमुनिया, बरकार.

*५) रामगंगा नदी :*
उगम : उत्तराखंडमध्ये गढवाल जिल्ह्यात नैनितालजवळ
खोह, गंगन, अरिलकोसी, देओहा

*६) गोमती नदी :*
उगम : पिलिभितच्या पूर्वेस.
संगम : उत्तर प्रदेशात गाझियापूर जिल्ह्यात सैदपूर येथे गंगा-गोमतीचा संगम.
गोचाई, जोमकी, सई, बरमा, सरया, चुहा.

*७) घाघरा नदी :*
उगम : तिबेटमध्ये मान सरोवराजवळच्या दक्षिणेस गुरला मधंता शिखराजवळ गंगा नदीच्या उगमाच्या पूर्वेस संगम.
संगम : बिहारमध्ये छप्राच्या खाली गंगा-घाघरा संगम.
रापी, शारदा.

*८) गंडकी नदी :*
दक्षिण तिबेटमध्ये मध्य हिमालयात उगम.
पाटण्याजवळ गंगा-गंडकी संगम.
बडी गंडक.

*९) कोसी नदी :*
ट्रान्स हिमालयात हिमनदीमधून उगम.
बिहारमध्ये पूर्णिया जिल्ह्यात गंगा-कोसी संगम.
सतकोसी, तंबा कोसी, तलखा, दूध कोसी, बोतीया कोसी, अरुण, तांबर यांपैकी महत्त्वाची नदी अरुण.
कोसी नदी - बिहारच्या दु:खाश्रूंची नदी.

*१०) नर्मदा नदी :*
उगम : अमरकंटक पठारावर, मध्य प्रदेशनंतर महाराष्ट्र, गुजरात.
उड्या मारत जाणारी
संगम : अरबी समुद्रास खंबायतच्या आखातात.
पश्चिमवाहिनी सर्वात मोठी नदी. खचदरीतून प्रवाह मार्ग.
उजवा किनारा : हिरण, बरना, कोलार, ओसरंग.
डावा किनारा : बु-हनेर, बंजार, शेर, शक्कर, गंजाल, तवा कुंडी.

*११) तापी नदी :*
उगम : मध्य प्रदेशात बेतूल जिल्ह्यात मुलताई, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात.
संगम : खंबायतच्या आखातात.
उजवा किनारा : पूर्णा, बेतुल, पतकी, गंजाल, दथरंज, बोकांद, बोकर सुकी, कंकी, गुली, अनेर, अरुणावती, गोमाई, वालेर.
डावा किनारा : अंभोरा, खुर्सी, खांडू, कपरा, सिपरा, गरजा, खोकरी, उतावळी, वाघूर, गिरणा, बुरी, अमरावती.

*१२) साबरमती नदी :*
उगम : राजस्थानात अरवली रांगेच्या मेवाड टेकड्यांमध्ये.
संगम : खंबातचे आखात.
साबर, हाथमती, सेदही, वाकुल, हरनव, मेशवा, वतरक.

*१३) मही नदी :*
उगम : विंध्य पर्वत, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात.
संगम : खंबातचे आखात.
सोम, अनास, पनाम.

*१४) लुनी नदी :*
उगम : राजस्थानात अजमेरच्या उत्तरेस
संगम : कच्छच्या रणाच्या दलदलीच्या प्रदेशात विलीन.
सरसुती.

*१५) कावेरी नदी :*
कर्नाटक राज्याच्या कूर्ग जिल्ह्यातील ब्रम्हगिरी डोंगरावर.
ककब्बे, सुवर्णवती, हेमावती, शिम्शा, कर्णावली, कब्बनी, भवानी,

अधिक माहिती साठी लिंक
स्रोत- MPSC किडा
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 569245
0
नक्कीच, भारतातील नद्या, उपनद्या व त्यांचे उगमस्थान याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

भारतातील नद्या, उपनद्या व त्यांचे उगमस्थान

सिंधू नदी:

उगम: कैलास पर्वतरांगेतील मानसरोवरजवळ (Wikipedia)

उपनद्या: सतलज, चिनाब, रावी, बियास, झेलम

गंगा नदी:

उगम: गंगोत्री हिमनदी, उत्तराखंड (Wikipedia)

उपनद्या: यमुना, अलकनंदा, भागीरथी, रामगंगा, कोसी, गोमती, घाघरा

यमुना नदी:

उगम: यमुनोत्री हिमनदी, उत्तराखंड (Wikipedia)

उपनद्या: चंबळ, बेटवा, केन

ब्रह्मपुत्रा नदी:

उगम: कैलास पर्वतरांगेतील चेमायुंगडुंग हिमनदी, तिबेट (Wikipedia)

उपनद्या: दिबांग, लोहित, तीस्ता, मानस

महानदी:

उगम: सिहावा डोंगर, छत्तीसगड (Wikipedia)

उपनद्या: शिवनाथ, हसदेव, मांड, इब, तेल

गोदावरी नदी:

उगम: त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र (Wikipedia)

उपनद्या: प्राणहिता, इंद्रावती, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा

कृष्णा नदी:

उगम: महाबळेश्वर, महाराष्ट्र (Wikipedia)

उपनद्या: भीमा, कोयना, पंचगंगा, दूधगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा

नर्मदा नदी:

उगम: अमरकंटक, मध्य प्रदेश (Wikipedia)

उपनद्या: तवा, बर्ना, शेर, शक्कर, दूधी

तापी नदी:

उगम: मुलताई, मध्य प्रदेश (Wikipedia)

उपनद्या: पूर्णा, गिरणा, पांझरा, बोरी

कावेरी नदी:

उगम: ब्रह्मगिरी डोंगर, कर्नाटक (Wikipedia)

उपनद्या: हेमवती, शिमशा, अर्कावती, काबिनी, भवानी

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1420

Related Questions

भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?
हिमालयातून वाहणाऱ्या नद्या?
अरवली पर्वता कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे?