2 उत्तरे
2
answers
वारकरी संप्रदायाचा कळस कोणत्या संतास म्हटले जाते?
5
Answer link
सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.
वरील अभंगावरून लक्षात येते की तुका म्हणजे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस संबोधले जाते.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.
वरील अभंगावरून लक्षात येते की तुका म्हणजे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस संबोधले जाते.
0
Answer link
वारकरी संप्रदायाचा कळस संत तुकाराम महाराजांना म्हटले जाते.
वारकरी संप्रदायाचा कळस: संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस मानले जाते. ते एक महान संत आणि कवी होते. त्यांनी अभंगांच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माची शिकवण दिली.
अधिक माहितीसाठी: