2 उत्तरे
2
answers
1 ते 100 संख्यांचा घन किती?
4
Answer link
प्रश्न व्यवस्थित विचारला नाही आहे. कळतच नाहीये हवं काय आहे. दोन शक्यता आहे, मी दोन्ही सोडवतो.
ह्या प्रश्नाला बरेच पद्धतीने सोडवता येईल. अंकगणितीय श्रेढी किंवा सरळ सुत्र वापरून ही.
शक्यता १;
१ ते १०० संख्यांचा घन किती? म्हणजेच,
१+२+३+४..+९९+१०० = (उत्तर) ह्या उत्तरचा घन. असचं ना?
जर प्रश्न असा असेल तर ह्याच उत्तर असं येईल.
Sum of first N natural numbers चे सुत्र वापरा.
बेरीज = (एकूण संख्या) * (एकूण संख्या + १) आणि ह्या गुणाकाराला अर्धा करा.
बेरीज = (१०० * १०१) * २ = ५०५०
१०० का? तर १ ते १०० मध्ये एकूण १०० संख्या आहेत नं म्हणुन.. आपलं उत्तर राहील (५०५०) चा घन जे लई मोठं येतयं...
शक्यता २;
१ ते १०० संख्याचा घन किती?
म्हणजे, १ चा घन + २ चा घन .. + १०० चा घन = ?? असं का??
असं असेल तर सरळ सुत्र वापरा.
Sum of first N cubes..
बेरीज = (एकूण संख्या * (एकूण संख्या + १)) ह्याचा अर्धा करा नी मग वर्ग करा.
बेरीज = ५०५० चा वर्ग = २५५०२५००
५०५० पहिल्या शक्यतेत मी मिळवलं होते तेच सरळ वापरले.
टिप:
१. उत्तर चुकले तर सांगावे.
२. प्रश्न सविस्तरपणे मांडावा.

0
Answer link
1 ते 100 या संख्यांच्या घनांची यादी खालीलप्रमाणे आहे:
- 1: 13 = 1
- 2: 23 = 8
- 3: 33 = 27
- 4: 43 = 64
- 5: 53 = 125
- 6: 63 = 216
- 7: 73 = 343
- 8: 83 = 512
- 9: 93 = 729
- 10: 103 = 1000
- 11: 113 = 1331
- 12: 123 = 1728
- 13: 133 = 2197
- 14: 143 = 2744
- 15: 153 = 3375
- 16: 163 = 4096
- 17: 173 = 4913
- 18: 183 = 5832
- 19: 193 = 6859
- 20: 203 = 8000
- 21: 213 = 9261
- 22: 223 = 10648
- 23: 233 = 12167
- 24: 243 = 13824
- 25: 253 = 15625
- 26: 263 = 17576
- 27: 273 = 19683
- 28: 283 = 21952
- 29: 293 = 24389
- 30: 303 = 27000
- 31: 313 = 29791
- 32: 323 = 32768
- 33: 333 = 35937
- 34: 343 = 39304
- 35: 353 = 42875
- 36: 363 = 46656
- 37: 373 = 50653
- 38: 383 = 54872
- 39: 393 = 59319
- 40: 403 = 64000
- 41: 413 = 68921
- 42: 423 = 74088
- 43: 433 = 79507
- 44: 443 = 85184
- 45: 453 = 91125
- 46: 463 = 97336
- 47: 473 = 103823
- 48: 483 = 110592
- 49: 493 = 117649
- 50: 503 = 125000
- 51: 513 = 132651
- 52: 523 = 140608
- 53: 533 = 148877
- 54: 543 = 157464
- 55: 553 = 166375
- 56: 563 = 175616
- 57: 573 = 185193
- 58: 583 = 195112
- 59: 593 = 205379
- 60: 603 = 216000
- 61: 613 = 226981
- 62: 623 = 238328
- 63: 633 = 250047
- 64: 643 = 262144
- 65: 653 = 274625
- 66: 663 = 287496
- 67: 673 = 300763
- 68: 683 = 314432
- 69: 693 = 328509
- 70: 703 = 343000
- 71: 713 = 357911
- 72: 723 = 373248
- 73: 733 = 389017
- 74: 743 = 405224
- 75: 753 = 421875
- 76: 763 = 438976
- 77: 773 = 456533
- 78: 783 = 474552
- 79: 793 = 493039
- 80: 803 = 512000
- 81: 813 = 531441
- 82: 823 = 551368
- 83: 833 = 571787
- 84: 843 = 592704
- 85: 853 = 614125
- 86: 863 = 636056
- 87: 873 = 658503
- 88: 883 = 681472
- 89: 893 = 704969
- 90: 903 = 729000
- 91: 913 = 753571
- 92: 923 = 778688
- 93: 933 = 804357
- 94: 943 = 83
Related Questions
अकाउंट उघडा
अकाउंट उघडून उत्तर चा सर्वाधिक फायदा मिळवा.
जुने अकाउंट आहे?