नोकरी प्रशासकीय सेवा

ips होण्यासाठी करावे लागते त्याची सविस्तर माहिती द्या?

IPS = Indian Police Service ही  पोलीस प्रशासनातील नौकरी आहे..

IPS बनन्यासाठी तुम्हाला UPSC (Union public service Commission)..ची परीक्षा द्यावी लागते... 

ही परीक्षा ३ टप्प्यामध्ये घेतली जाते...

१ Preliminary Exam (CSAT)
२ मुख्य परीक्षा ( Main Exam)
३ मुलाखत...

ह्या परीक्षा च्या Ranking नुसार cader दिल्या जाते...
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

ips होण्यासाठी करावे लागते त्याची सविस्तर माहिती द्या?

Related Questions

IAS चा फुल फॉर्म काय आहे?
विश्वास नांगरे पाटील यांची पोस्टिंग आयपीएस झाल्यानंतर महाराष्ट्रातच कशी झाली?
अगदी कमी वयात आय. ए. एस. (IAS) झालेले अधिकारी कोण आहेत?
IAS अन्सार शेख सध्या कुठे कार्यरत आहेत?
IAS आणि IPS ह्यांची कामे काय असतात? कोणती पोस्ट उच्च असते? दोघांपैकी पगार कोणाला जास्त असतो? ही पदे कोणत्या पदाखाली काम करतात? ह्या पदाखाली कोणती पदे कामे करतात? आणि IAS व IPS ह्यांचा नोकरीचा कालावधी किती असतो?
IAS म्हणजे काय?
प्रशासकीय अधिकारी म्हणजे काय?