प्रशासन
ग्रामपंचायत
अधिकारी
ग्रामसेवक
ग्रामसेवकांच्या वरचा प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय व तृतीय अधिकारी कोण आहेत?
2 उत्तरे
2
answers
ग्रामसेवकांच्या वरचा प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय व तृतीय अधिकारी कोण आहेत?
8
Answer link
प्रथम अपील अधिकारी कोण आहे?
प्रत्येक शासकीय विभागामध्ये सार्वजनिक माहिती अधिकार्याचे एक वरिष्ठ अधिकारी यांना पहिले अपिलीय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. जर माहिती प्राप्त झाली नाही किंवा चुकीची आढळली नाही तर या ऑफिसरकडे प्रथम अपील दिले जाते.
अर्ज त्याच आस्थापनाच्या प्रथम अपीलीय अधिकार्याकडे दाखल करावा.
श्रेणीमध्ये प्रथम अपीलीय अधिकारी लोकमाहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी असतो जो आवश्यक ती माहिती पुरवितो किंवा अर्ज नाकारू शकतो.
द्वितीय अपीलीय अर्ज
राज्य माहिती आयोगाकडे (जर प्रकरण राज्याच्या सरकारी अधिकार्यांशी संबंधित असेल तर)केंद्रीय माहिती आयोगाकडे (जर प्रकरण केंद्राच्या सरकारी अधिकार्यांशी संबंधित असेल तर)
अपील अधिकार्याने दिलेला निर्णय मान्य नसल्यास अंतिम अपील लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त यांच्याकडे करण्याची तरतूद आहे.
कलम ११ तसेच लोकायुक्त/उपलोकायुक्त यांनी दिलेला निर्णय अंतिम व बंधनकारक आहे.

0
Answer link
येथे ग्रामसेवकांच्या वरचे प्रथम अपील अधिकारी आणि द्वितीय व तृतीय अधिकाऱ्यांची माहिती दिली आहे:
-
प्रथम अपील अधिकारी:
ग्रामसेवकांच्या वरचा प्रथम अपील अधिकारी गट विकास अधिकारी (Block Development Officer) असतो.
-
द्वितीय अपील अधिकारी:
द्वितीय अपील अधिकारी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy Chief Executive Officer of Zilla Parishad) असतात.
-
तृतीय अपील अधिकारी:
तृतीय अपील अधिकारी विभागीय आयुक्त (Divisional Commissioner) असतात.
टीप: अपील करण्याची प्रक्रिया आणि अंतिम अधिकारी पदांची माहिती वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे संबंधित शासकीय विभागाकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे.