उद्योग वेल्डिंग

Co2 वेल्डिंगसाठी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात?

3 उत्तरे
3 answers

Co2 वेल्डिंगसाठी कोणत्या प्रकारचा गॅस वापरतात?

4
एक लिंक दिली आहे...
यातून काही मदत मिळेल का पहा...
https://metal-idea.ru/mr/welding/what-gas-is-needed-for-semiautomatic-welding-protective-gases-for-semiautomatic-welding.html
उत्तर लिहिले · 11/9/2018
कर्म · 458580
0
तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. CO2 ही कार्बन डायऑक्साईडची संज्ञा आहे.
उत्तर लिहिले · 24/2/2020
कर्म · 340
0
CO2 वेल्डिंगसाठी कार्बन डायऑक्साईड वायू वापरला जातो. काहीवेळा कार्बन डायऑक्साईड वायू सोबत इतर वायूंचे मिश्रण देखील वापरले जाते, जसे की आर्गन (Argon). * कार्बन डायऑक्साईड (CO2): हा सर्वात सामान्य वायू आहे आणि तो स्वस्त देखील आहे. * आर्गन (Argon): आर्गन वायू वापरल्याने वेल्डिंगची गुणवत्ता सुधारते.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5040

Related Questions

उद्योग संस्थेचे अल्पकालीन संतुलन स्पष्ट करा?
एमआयडीसीसाठी जमिनीचे व्यवहार कोण पाहते?
MIDC सातारा शिरवळचे अधिकृत ऑफिस कोठे असेल?
flange म्हणजे काय आणि ते कुठे युज करतात?
गृह उद्योग उत्पादन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
आधुनिक भारतातील उद्योग यावर माहिती लिहा?
उद्योग व्यवस्थापनातील कार्याधिकाऱ्यांचे महत्त्व स्पष्ट करा?