3 उत्तरे
3
answers
मदर तेरेसा यांचे पूर्ण नाव काय आहे?
7
Answer link
👩🏻 मानवतेच्या पुरस्कर्त्या मदर तेरेसा

🙏 जगाच्या मानवी व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या,ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब आणि असहाय्य पुरुषांच्या सेवेसाठी खर्च केले त्या म्हणजे मदर तेरेसा. त्या आपल्या महान कार्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. आज त्यांची जयंती असून मानवतेच्या मिसाल ठरलेल्या मदर तेरेसा यांना अभिवादन!
*👩👩👧👦 समाजकार्य*
👧🏻 मदर तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट, इ.स. 1910 अल्बानिया येथे झाला.
👩🏫 मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थीतीतुन गेले. मदर टेरेसा ज्यावेळी एका धार्मिक यात्रेला गेलेल्या असतांना येशुच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा निश्चय केला.
✝ वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी नन चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. एक वर्ष डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर नन बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. नन बनल्यानंतर त्यांना सिस्टर मेरी टेरेसा दिल गेल.
📜 मदर टेरेसा आपल्या संस्थेच्या इतर ननसमवेत 1929 मध्ये भारताच्या दार्जिलिंग शहरात आल्या आणि तेथे नन म्हणून त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षिका म्हणुन पाठविण्यात आले.
🏫 कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मॅरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर टेरेसा या ठिकाणी गरीब आणि असहाय मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते.
🏨 मदर तेरेसा यांनी अनेक बेघर लोकांना हक्काचा निवारा दिला. कलकत्ता येथील झोपडपट्टीतून सुरु झालेला प्रवास संपूर्ण जगभर गेला.
👩🏻⚕ गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतुने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले.1948 ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दीलं.
📅 खुप प्रयत्नांनंतर 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.
🏆 सन्मान/पुरस्कार
◼ 1962 साली पद्मश्री पुरस्कार
◼ 1979 ला नोबेल शांतता पुरस्कार.
◼ 1980 ला भारतरत्न
◼ 1985 साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड
*😭 निधन*
समाजासाठी आपल जीवन वेचणाऱ्या अशा या महान व्यक्तीने 5 सप्टेंबर 1997 रोजी जगाचा निरोप घेतला.