4 उत्तरे
4
answers
1 किलो जास्त येईल का 1 लिटर?
6
Answer link
तुम्ही कोणता द्रवपदार्थ घेता त्यावर अवलंबुन आहे
1 किलो / 1लिटर पानी किंवा दूध घेतल तर सारखच येइल
कारण दोन्हीची घनता जवळपास सारखिच आहे
दूध - 1.03 पानी - 1
तेल घेतल तर
तेलाचि घनता कमि आहे - 0.9 Kg/lit
त्यामूळे 1किलो मधे तेल जास्त येइल - 1.1 लिटर
किंवा 1 लिटर तेल = 910 ग्राम (0.9 किलो )
1 किलो / 1लिटर पानी किंवा दूध घेतल तर सारखच येइल
कारण दोन्हीची घनता जवळपास सारखिच आहे
दूध - 1.03 पानी - 1
तेल घेतल तर
तेलाचि घनता कमि आहे - 0.9 Kg/lit
त्यामूळे 1किलो मधे तेल जास्त येइल - 1.1 लिटर
किंवा 1 लिटर तेल = 910 ग्राम (0.9 किलो )
1
Answer link
एक किलो जास्त येईल कारण लिटर पेक्षा किलो मोठा असतो. ऍक्च्युली मला त्याचं परफेक्ट माप माहीत नाही, पण जास्त असतो एवढं नक्की माहीत आहे.
0
Answer link
सामान्यतः, 1 लिटर पाणी 1 किलोपेक्षा जास्त जड असते. याचे कारण पाण्याचे घनत्व (density) 1 kg/L असते.
घनता म्हणजे Density: घनता हे वस्तुमानाचे (mass) आकारमानाशी (volume) असलेले गुणोत्तर आहे.
पाण्याचे उदाहरण घेतल्यास, 1 लिटर पाण्याचे वजन साधारणपणे 1 किलोग्राम असते. पण काही पदार्थ पाण्यापेक्षा जास्त घनतेचे (डेंस) असल्यामुळे त्यांचे 1 लिटर वजन 1 किलोपेक्षा जास्त असू शकते. उदाहरणार्थ, 1 लिटर मध (honey) 1.4 किलो पेक्षा जास्त असू शकते.