3 उत्तरे
3
answers
भारतातील सर्वात लांब नदी कोणती?
6
Answer link
भारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे.
गंगा नदी ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे. तसेच हीभारतातील सर्वात मोठी नदी आहे. या नदीची लांबी २,५२५ किमी आहे. गंगा नदीचा उगम भारतातील उत्तराखंड या राज्यात हिमालय पर्वतात होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोर्यातून वाहत वाहत बांगलादेशात प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागरात मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो.
हिंदू धर्मात गंगा नदीला सर्वात पवित्र मानले आहे. गंगेला माता म्हटले गेले आहे. लक्षावधी भारतीयांची गंगा नदी ही जीवनदायिनी आहे. भारतातील पाटलीपुत्र (पाटणा), कनोज, कौशांबी, काशी, प्रयाग, मुर्शिदाबाद, मुंगेर, कांपिल्य, बेहरामपूर, कलकत्ता, इ. प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत.
अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्राने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता.
गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन असे म्हणतात. येथे बर्याच वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात.
यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते.
डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगा डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत.
हिंदू धर्मातील गंगेचे स्थान
असे मानले जाते आपल्या मृत पूर्वजांना जीवंत करण्यासाठी त्याने गंगेला पृथ्विवर आणले
काव्यामधील गंगेचे स्थान..... धन्यवाद👍

0
Answer link
भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे.
गंगेची लांबी सुमारे 2,525 किलोमीटर आहे. ही नदी हिमालय पर्वतरांगेतील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळते.
गंगा नदी भारत आणि बांग्लादेशातून वाहते. या नदीला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे आणि ती एक पवित्र नदी मानली जाते.
इतर महत्वाच्या नद्या:
- यमुना
- सिंधू
- ब्रह्मपुत्रा
- गोदावरी
- कृष्णा
अधिक माहितीसाठी:
गंगा नदी - विकिपीडिया