science दूरसंचार तंत्रज्ञान

सिम कार्ड चा लॉंगफॉर्म काय आहे?

3 उत्तरे
3 answers

सिम कार्ड चा लॉंगफॉर्म काय आहे?

0
सिम. म्हणजे सबस्क्राइबर आयडेंटिटी मोड्यूल, असा लॉंग फॉर्म आहे.
उत्तर लिहिले · 27/8/2018
कर्म · 4050
0
sim card चा Long form हा Subscriber Identity Module Card असा आहे.
उत्तर लिहिले · 27/8/2018
कर्म · 9340
0

सिम कार्डचा लॉंगफॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल (Subscriber Identity Module) आहे.

हा एक छोटा इलेक्ट्रॉनिक चिप असतो, जो तुमच्या मोबाईल फोनमध्ये वापरला जातो.

सिम कार्डमध्ये तुमच्या मोबाईल नंबरची माहिती, नेटवर्क ऑपरेटरची माहिती आणि इतर महत्त्वाची माहिती साठवलेली असते.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5570

Related Questions

Gio unlimited datapac 28day price?
एअरटेल कॉल हिस्ट्री कशी काढायची?
ब्राझीलमध्ये कोणत्या भागात दूरसंचार सेवांच्या मर्यादित स्वरूपात विकास झाला आहे?
संदेशवहन विकासातील टप्पे?
संज्ञापन क्रांती म्हणजे काय?
कॅम्प सिग्नलिंग म्हणजे काय?
मला टॉवर बसवायचे आहे तर त्याची माहिती कोठे भेटेल?