इंग्रजी भाषा त्वचेचे विकार

आपल्या त्वचेवर असणाऱ्या तिळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

3 उत्तरे
3 answers

आपल्या त्वचेवर असणाऱ्या तिळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?

20
चेहऱ्यावर असणाऱ्या तिळाला इंग्लिश मध्ये FACE किंवा MOLE म्हणतात.जर आपणास असा संशय येत असेल की,चेहऱ्याला FACE म्हणतात तर तिळाला सुद्धा फेसच म्हणतात. आपण या शब्दाला वापरून आपण एक वाक्य बनवू म्हणजे कळेल.रामुच्या चेहऱ्यावर तीळ आहे.या वाक्याचे इंग्रजी मध्ये अनुवाद पाहू.

रामुच्या चेहऱ्यावर तीळ आहे (मराठी)

Ramu has a mole on his face (English)
तसेच आपण हिंदीमध्ये ही पाहुया.

सुमन के चेहरे पर तील है। (हिंदी)

Suman has a face on his face. (English)
याप्रमाणे आपण MOLE व FACE दोन्हीपैकी एक शब्द वापरू शकतो.
उत्तर लिहिले · 28/8/2018
कर्म · 569225
2
आपल्या त्वचेवर असणारे तीळ याला English मध्ये mole असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 9175
0

आपल्या त्वचेवर असणाऱ्या तिळाला इंग्रजीमध्ये mole म्हणतात.

वैद्यकीय भाषेत त्याला nevus (नेव्हस) देखील म्हणतात.

टीप: जर तिळाच्या आकारात किंवा रंगात बदल जाणवल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 860

Related Questions

शास्त्र ह्याला इंग्रजीत काय म्हणतात?
'what' या शब्दाचा अर्थ कोणता आहे?
इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
पुढील वाक्यात used to कसे वापराल? Taniya was in the habit of studying at night. [ Use 'used to'] पर्याय: a) Taniya used to studying at night. b) Taniya used to study at night.?
भारताची राजधानि कोनति?
विरामचिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा?
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?