
त्वचाशास्त्र
3
Answer link
शरीरातील त्वचेची कार्ये:
- शारीरिक इजा आणि घातक पदार्थांपासून संरक्षणात्मक अडथळा प्रदान करते.
- शरीरातील ओलावा कमी होण्यास प्रतिबंध करते.
- शरीरावर होणारा अतिनील विकिरणांचा हानिकारक प्रभाव कमी करते.
- संवेदी अवयव म्हणून कार्य करते (स्पर्श, तापमान ओळखते).
- शरीराच्या तापमानाचे नियमन करण्यास मदत होते.
- संसर्ग इ. रोखण्यासाठी एक रोगप्रतिकारक अवयव.
20
Answer link
चेहऱ्यावर असणाऱ्या तिळाला इंग्लिश मध्ये FACE किंवा MOLE म्हणतात.जर आपणास असा संशय येत असेल की,चेहऱ्याला FACE म्हणतात तर तिळाला सुद्धा फेसच म्हणतात. आपण या शब्दाला वापरून आपण एक वाक्य बनवू म्हणजे कळेल.रामुच्या चेहऱ्यावर तीळ आहे.या वाक्याचे इंग्रजी मध्ये अनुवाद पाहू.
रामुच्या चेहऱ्यावर तीळ आहे (मराठी)
↕
Ramu has a mole on his face (English)
तसेच आपण हिंदीमध्ये ही पाहुया.
सुमन के चेहरे पर तील है। (हिंदी)
↕
Suman has a face on his face. (English)
याप्रमाणे आपण MOLE व FACE दोन्हीपैकी एक शब्द वापरू शकतो.
रामुच्या चेहऱ्यावर तीळ आहे (मराठी)
↕
Ramu has a mole on his face (English)
तसेच आपण हिंदीमध्ये ही पाहुया.
सुमन के चेहरे पर तील है। (हिंदी)
↕
Suman has a face on his face. (English)
याप्रमाणे आपण MOLE व FACE दोन्हीपैकी एक शब्द वापरू शकतो.