2 उत्तरे
2
answers
नार्को टेस्ट प्रत्येक गुन्हे तपासामध्ये का नाही करत?
16
Answer link
नार्को टेस्टला आपण सामान्य नागरिक जसं समजतो तसं ते मुळीच नाही.
नार्को टेस्ट म्हणजे काय ?
आपण वाचतांना, पाहताना, जागी असतांना शुद्धीवर असतो अर्थात कोन्शेअस असतो. आणि आपण जेव्हा शुद्धीवर असतो तेव्हाच कल्पना करु शकतो ज्याला इमाजिनेशन म्हणतात. आपल्याला माहित आहे की जेव्हापण आपण खोट बोलतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस आपले इमाजिनेशन वापरतो अगदी बरोबर ना..
हो नार्को टेस्टमध्ये पेशंटची शुद्ध हरपली जाते जेणे करुन त्याला इमाजिनेशनच करता येऊ नये. अशी व्यक्तीची शुद्ध ६०% - ७०% नसते म्हणजे त्याला विचार, कल्पनाच करता येत नाही. अशा व्यक्तीला काही विचारले तरी तो विचार करु शकत नाही. तो तेवढच बोलतो जे त्याला अगोदरच माहित असते.
नार्को टेस्टसाठी पेशंटला सोडीयम पेंटोथल किंवा सोडीयम अमेटल देतात जे पेशंटच्या वयावर, शरिरावर अवलंबून असते. डोस जर चुकला तर पेशंट पुर्णताः कोमामध्ये जाऊ शकतो.
नार्को टेस्ट वैध असते का ?
तुम्हीच विचार करा ना.. ज्या व्यक्तीची शुद्ध हरपली आहे जो नीट विचार करु शकत नाहीये तो खरचं सांगतोय असं कशावरुन ?
तसं ही पेशंट सेमी कोन्शेअस असल्यामुळे त्याला नीट बोलताही येत नाही म्हणून प्रश्न विचारले जरी तरी ते खुप ठराविक आणि छोटेसे असावे लागतात जसे की तुझे नाव काय? तु खुन केलाय का? असे...
नार्को टेस्ट आणि अजुन एक मेंदूवर तात्पुरता ताबा मिळवणारी टेस्ट जिला P३०० टेस्ट म्हणतात ती केली जाते आणि शेवटी दोन्ही टेस्टचे रिझल्ट एकत्र करुन पडताळणी होते..
दोन्ही टेस्ट आणि P३०० चे रिझल्ट खरेखुरे आहेत अस नाही होत. त्याला कारण मानसिक आहे.
आपण ज्या गोष्टींचे विचार सतत करतो, ज्या व्यकिसोबत सतत राहतो त्या सगळ्यांचे आपल्या मनात ठसे इंप्रेशन पडतात आणि जेव्हा आपण सेमी कोन्शेअस असतो तेव्हा तेच डोक्यात राहतात. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" हे खरचं आहे.
अशा वेळेस त्या रिझल्टवर पुर्णपणे विश्वास ठेवावा ऐवढे वेडे न्यायालय मुळीच नाही.
म्हणुनच प्रत्येक जणावर नार्को टेस्ट नाही करत आणि केली तरी तसा न्यायाधीश परवानगी देतात. आणि त्यांचे रिझल्टचा वापर पुराव्यासाठीच करता.. निर्णय देण अशक्य आहे हो..

0
Answer link
नार्को टेस्ट प्रत्येक गुन्हे तपासामध्ये न करण्याचे काही कारणे:
- कायदेशीर मर्यादा: नार्को टेस्ट काही विशिष्ट परिस्थितीतच कायदेशीर ठरते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ही टेस्ट व्यक्तीच्या संमतीनेच (consent) केली जाऊ शकते. टाईम्स ऑफ इंडिया लेख
- पुरावा म्हणून ग्राह्य नाही: नार्को टेस्टमध्ये दिलेले विधान हे न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही, कारण ते पूर्णपणे सत्य आहे हे सिद्ध होत नाही.
- मानवाधिकार उल्लंघन: अनेक कायदेतज्ज्ञांच्या मते, नार्को टेस्ट व्यक्तीच्या मूलभूत मानवाधिकार आणि गोपनीयतेचे उल्लंघन करते.
- नैसर्गिक विचारप्रक्रियेत हस्तक्षेप: या टेस्टमध्येTruth serum नावाचे रसायन वापरले जाते, ज्यामुळे व्यक्तीच्या नैसर्गिक विचारप्रक्रियेत बदल होतो आणि ती व्यक्ती अर्धवट अवस्थेत काहीही बोलू शकते.
- खर्चाचे आणि वेळेचे बंधन: नार्को टेस्ट एक खर्चिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी विशेष उपकरणे आणि तज्ञांची आवश्यकता असते. त्यामुळे, प्रत्येक गुन्ह्यात ती करणे शक्य होत नाही.
त्यामुळे, गुन्ह्याच्या तपासात नार्को टेस्टचा वापर फक्त काही विशिष्ट आणि गंभीर प्रकरणांमध्येच केला जातो.